WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

CRIME 2 लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडहिंग्लज कार्यालयाकडून  कारवाई

कोल्हापूर:  विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 अंतर्गत चंदगड तालुक्यातील बिर्डी कान्हूर येथील अडकूर रस्ता ओढ्या शेजारी सरकारी पड जमिनीमध्ये गोवा राज्य निर्मीत व महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेले विदेशी मद्याने भरलेले गोल्डन एस ब्लू फाईन व्हिस्की ब्रॅन्डचे 750 मिलीचे 32 बॉक्स मिळून आले असुन मुद्देमालाची किंमत एकूण 2 लाख 11 हजार 200 रुपये आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, (दक्षता व अंमलबजावणी) विभागाचे संचालक प्रसाद सुर्वे व कोल्हापूर विभागाचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये तसेच कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडहिंग्लज या पथकास दिनांक 4 नोव्हेंबर रोजी हा मद्यसाठा आढळून आला.गोवा बनावटी दारुचा मुद्देमाल विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगला म्हणून पावनोजी भिकाजी पाटील, वय वर्षे 46 रा.गवसे.ता. चंदगड या इसमावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती गडहिंग्लज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी दिली.

गुन्ह्यामध्ये गुन्ह्याच्या ठिकाणी मिळुन आलेल्या आरोपी व्यतिरिक्त त्याच्या इतर साथीदारांचा सहभाग आहे का, तसेच या मद्याचा सार्वजनिक विधानसभा निवडणुक 2024 मध्ये कोठे पुरवठा केला जाणार होता, याबाबतचा तपास सुरु आहे.कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, गडहिंग्लज पथकाचे निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, दुय्यम निरीक्षक संदिप जाधव, दुय्यम निरीक्षक स्वप्नील पाटील, सहा. दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान संदीप जानकर, जवान संदीप चौगुले, जवान भरत सावंत, जवान स्वप्नाली बेडगे, जवान नि- वाहनचालक अविनाश परीट यांचा सहभाग होता. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक प्रमोद खरात करीत आहेत, असे गडहिंग्लज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी कळवले आहे.

सर्व जाहिराती एकाच पेजवर पहा, संपर्क साधा…

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.