WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

‘शासन आपल्या दारी’–30 हजार लाभार्थ्यांना लाभ

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

आरोग्य विभागाच्या योजना

राज्य शासनाच्या वतीने सर्वसामान्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. या योजनांची गतीने अंमलबजावणी करुन समाजातील सर्व घटकांचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्याच्या हेतूने ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने गावनिहाय नियोजन करुन जिल्ह्यातील 30 हजार 500 लाभार्थ्यांना आजवर लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात एकुण 75 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून 413 आरोग्य उपकेंद्रे आहेत. या सर्व केंद्रांमध्ये आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट कार्ड, आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (ABPMJAY), जननी सुरक्षा योजना, निक्षय पोषण योजना DBT, पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया या योजनांतंर्गत नागरिकांना लाभ देण्यात येत आहे.आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट कार्ड- जिल्ह्यातील 2 हजार 713 लाभार्थ्यांना या योजनेचे कार्ड देण्यात आले आहे. या योजनेद्वारे लाभार्थ्यांची आरोग्य विषयक माहिती एकत्रीत करण्यात येत असून त्याद्वारे त्यांच्यावर उपचार करणे सोयीचे होत आहे.

  • आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PMJAY) अंतर्गत 21 हजार 103 लाभार्थ्यांना लाभ दिला असून कुटुंबांतील एका किंवा सर्व सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. पॉलिसी वर्षात कुटुंबांतील एक किंवा सर्व सदस्य प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंतच्या रुग्णालयीन खर्चाचा लाभ घेवू शकतात. या योजनेंतर्गत 1 हजार 209 शस्त्रक्रिया, चिकित्सा, उपचार ( महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील 996 उपचार + अतिरिक्त 213 उपचार) उपचारांचा समावेश असून आरोग्य योजनेमध्ये 996 शस्त्रक्रिया, चिकित्सा, उपचार आणि 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा (महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील 183 + 121 सेवा + अतिरिक्त 82 सेवा) शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा (follow up packages) अंतर्भाव आहे.

आजच वेळ राखून ठेवा.. प्रत्यक्ष जाऊन बघा

वेळ घालवू नका. आज वेळ राखून ठेवा.. एन्जाँय करा.. काेल्हापुरात पहा दुबईचा नजराणा
  • जननी सुरक्षा योजना- या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व अनुसूचीत जाती जमाती मधील ग्रामीण भागातील गरोदर मातांना घरी प्रसुती झाल्यास 500 रुपये व आरोग्य संस्थेत प्रसुती झाल्यास 700 रुपये लाभ देण्यात येतो. शहरी भागातील लाभार्थी महिलेस प्रसुती झाल्यानंतर 600 रुपयांचा लाभ देण्यात येतो. या योजनेमध्ये मान्यता प्राप्त खासगी रुग्णालयात सिझर शस्त्रक्रिया झाल्यास 1 हजार 500 रुपयांचे अनुदान मान्यता प्राप्त खासगी हॉस्पिटलला देय आहे. या मोहिमे अंतर्गत 1 हजार 270 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.
 

राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम- या कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर पुरुष शस्त्रक्रिया व स्त्री शस्त्रक्रिया करण्यात येते. यामध्ये पुरुष शस्त्रक्रिया करणाऱ्या लाभार्थ्यांना 1 हजार 450 रुपये व स्त्री लाभार्थीना 250 रुपये लाभ देण्यात येत आहे, अशा एकुण 590 लाभार्थीना लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत शासकीय योजनांचा जिल्ह्यातील 31 हजार 161 लाभार्थ्यांना आजवर लाभ देण्यात आला असुन 2 कोटी 72 लाख 26 हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे..

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली आहे.
-जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर.

निक्षय पोषण योजना DBT – या योजने अंतर्गत क्षयरोगाच्या रुग्णांना दरमहा 500 रुपये रोख रक्कम दरमहा 6 महिने उपचार घेणाऱ्या लाभार्थ्यांना देण्यात येत असून 147 रुग्णांना याचा लाभ देण्यात येत आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना – ही योजना जिल्ह्यातील गरोदर मातांसाठी राबविण्यात येत आहे. त्यामध्ये कुटुंबातील पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत त्या महिलेला एकुण 5 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य टप्याटप्याने (३ टप्यात ) दिले जाते व कुटुंबातील दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास एकुण 6 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेअंतर्गत आज पर्यंत 5 हजार 336 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी