WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

खासदार बाळू धानोरकरांच्या निधनाने समर्पित नेता आणि बंधुतुल्य सहकारी गमावला: नाना पटोले

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

मुंबई-काँग्रेस पक्षाचे तडफदार लढवय्ये नेते, चंद्रपूरचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या आकस्मिक निधनाने मन सुन्न झाले आहे. हॉस्पिटलमधील उपचारानंतर ते पुन्हा बरे होऊन येतील असे वाटत असतानाच अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली. बाळू धानोरकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असणारा एक समर्पित नेता व आपण बंधुतुल्य सहकारी गमावला, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

बाळू धानोरकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करून पटोले म्हणाले की, दांडगा जनसंपर्क, मनमिळावू स्वभाव, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा नेता अशी धानोरकर यांची ओळख होती. जनतेच्या प्रश्नावर जागरूक राहून ते सोडविण्यासाठी ते कटिबद्ध होते, त्यासाठी वेळप्रसंगी संघर्ष करायला ही ते तयार असायचे. ४८ वर्षांच्या अल्पवयातच त्यांनी सामाजिक कार्यकर्ता ते महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा खासदार असा वाखाणण्यासारखा प्रवास केला. कुठलाही राजकीय वारसा नसताना प्रचंड मेहनत आणि जनतेच्या पाठिंब्याच्या बळावर एक कर्तबगार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता.

दोन दिवसाआधी त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते आणि आज बाळू धानोरकर आपल्यातून निघून गेले. धानोरकर कुटुंबावर हा दुहेरी आघात असून आमदार प्रतिभाताई धानोरकर व त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. बाळू धानोरकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.खा. बाळू धानोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या कठिण प्रसंगी संपूर्ण काँग्रेस पक्ष धानोरकर कुटुंबियांच्या सोबत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

आजच वेळ राखून ठेवा.. प्रत्यक्ष जाऊन बघा
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.