WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या संघाचे विद्यापीठात उत्साही स्वागत-राष्ट्रीय स्पर्धेत आघाडीचे स्थान

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

कोल्हापूर: चेन्नई येथे झालेल्या ८२व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठास प्रथमच सर्वसाधारण विजेतेपद मिळवून देण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या संघाचे आज विद्यापीठात उत्साही स्वागत करण्यात आले.देशभरातील १७८ विद्यापीठे सहभागी असलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत आघाडीचे स्थान प्राप्त करून शिवाजी विद्यापीठाचा विजेता संघ आज सकाळी चेन्नईहून थेट विद्यापीठात दाखल झाला. प्रांगणात येताच संघातील खेळाडूंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास अभिवादन केले. तेथेच कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी विजेत्या संघाचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच अॅथलेटिक्समध्ये सर्वसाधारण विजेतेपद मिळविण्याची कामगिरी करून आपण सर्व ग्रामीण भागातील खेळाडूंनी आपले मैदानावरील प्रभुत्व राष्ट्रीय स्तरावर सिद्ध केले आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा देऊन त्यांचे लक्ष केवळ सराव आणि स्पर्धा यांच्यावरच केंद्रित राहावे, यासाठी विद्यापीठ आपल्या परीने प्रयत्न करीत आहेच. पण आपण खेळाडूंनीही त्यामध्ये आणखी काही सुधारणा आवश्यक असल्यास आवर्जून सुचवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. ग्रामीण भागातील या खेळाडूंना, विशेषतः विद्यार्थिनींना क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्यास अनुमती देणाऱ्या त्यांच्या आईवडिलांचेही या निमित्ताने कुलगुरूंनी विशेष अभिनंदन केले. त्यांनी प्रत्येक खेळाडूचे व्यक्तीगतरित्या भेट घेऊन अभिनंदन केले आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. संघाला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक यांचेही त्यांनी अभिनंदन केले.

दरम्यान, चेन्नई येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेत विद्यापीठ संघाने २ सुवर्णपदकांसह एकूण १३ पदके प्राप्त केली. मुलींच्या 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉनमध्ये रेश्मा केवटेने सुवर्णपदक मिळविले तर 10 हजार मीटर धावणेतही कांस्य पदक मिळविले. मुलांच्या गटात 21 किलो मीटर हाफ मॅरेथॉन आणि 10 हजार मीटर धावणे स्पर्धांत विवेक मोरेने रौप्य पदके मिळविली. सुदेश्णा शिवणकरने 100 मीटर धावणे प्रकारात सुवर्णपदक तसेच 200 मीटर धावणेत रौप्य पदक मिळविले. अनुष्का कुंभारने 400 मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदक मिळविले. 800 मीटर धावणेत रोहिणी पाटीलने व 5 हजार मीटर धावणे स्पर्धेत उत्तम पाटीलने कांस्य पदके मिळविली. प्राजक्ता शिंदेने 10 हजार मीटर धावणेत रौप्य आणि 5 हजार मीटर धावणेत कांस्य पदक मिळविले. सुशांत जेधे याने 3 हजार मीटर ट्रिपलचेस धावणे स्पर्धेत आणि कुशल मोहितेने डेकॅथलॉन स्पर्धेत प्रत्येकी 1 कांस्य पदक प्राप्त केले.

विजेत्या संघाला संघ व्यवस्थापक डॉ. सविता भोसले, प्रशिक्षक डॉ. इब्राहिम मुल्ला, संघ निवड समितीचे प्रमुख रामा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी