WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

जैन कलार समाज न्यास निवडणूकीत महाघोळ   

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699याेग्य दरात याेग्य स्थितीतील , पूर्ण चालू कंडीशनमधील अटाेमँटीक वाँशिग मशीन विकणे आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा- 8380099974

जैन कलार समाज न्यास नोंदणी क्रमांक F-56(N) मध्ये गेल्या 38 वर्षात 3 निवडणूका झाल्यात.परंतु जैन कलार समाज न्यास निवडणूक -2022 ही समाज बांधवांना धक्का देणारी ठरली.कारण देशात गल्ली पासून तर दिल्लीपर्यंत अनेक निवडणूका होतात आणि झाल्यात उदाहरणार्थ आमदार, खासदार, ग्रामपंचायत, महानगर पालिका,को-ऑपरेटीव्ह संस्था, बॅंकांच्या निवडणूका इत्यादी अनेक परंतु जैन कलार समाज न्याय निवडणूक-2022 हि आगळीवेगळी असल्याचे निवडणूक प्रक्रियेवरून स्पष्ट दिसून आले.कारण मतदान प्रक्रिया दिनांक 25 डिसेंबरला पार पडली यात एकूण 18000 सभासद संख्या असुन फक्त 11127 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतमोजणी ही एक किंवा दोन दिवसांत समाप्त करून निकाल अपेक्षित असतो.परंतु दिनांक 26 डिसेंबरला सुरू झालेली मतगणना 30 डिसेंबरला संपली  म्हणजे तब्बल मतगणने करिता 5 दिवस लागले हा सुद्धा एक रेकॉर्डच म्हणावा लागेल मग ही कसली मतगणना म्हणावी?यामुळे समाज बांधवांच्या मनात शंका-कुशंका निर्माण होण्यास सुरुवात झाली. ही जैन कलार समाजबांधवांच्या प्रती शोकांतिकाच म्हणावी लागेल.अशा ढासळत्या प्रक्रियेमुळे समाजबांधवांच्या मनात जर-तर-किंतु-परंतु असे अनेक उदगार त्यांच्या तोंडून सुरू झाल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे.महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने समाज बांधव रहातात यात फक्त 18000 सभासद ही सुद्धा शोकांतिकाच म्हणावी लागेल.यातही फक्त 11127 समाज बांधवांनी मतदानाचा हक्क बजावला त्यातही मतगणनेत महाघोळ आणि मतगणनेला 5 दिवस ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.

आपण समाज बांधव एक आहोत असे म्हणतो तर निवडणूक प्रक्रिया किंवा मतमोजणी नियमानुसार ठरलेल्या कालावधीतच व ठरलेल्या वेळेवर व्हायला हवी होती परंतु तसे झालेच नाही आणि तेथुनच निवडणूकीचा वादंग निर्माण झाला.जैन कलार न्याय निवडणूक प्रक्रिया पहाता समाज बांधवांमध्ये असमंनजस्यतेचे वातावरण दिसून येत आहे.कारण निवडणूक अधिकारी म्हणून मोहन देवतळे व निलेश गायधने याची निवडणूक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली व निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू होती.परंतु अचानक मोहन देवतळे व निलेश गायधने यांना हटवून विद्यमान मंडळाने नितीन देशमुख यांची नियुक्ती केली ही सुद्धा शंकास्पद बाब आहे.त्यामुळे पुर्वीचे अधिकारी हाताळीत असलेली प्रक्रिया पुर्णपणे विसकळीत झाली व तेथुनच संपूर्ण घोळ निर्माण झाला आणि हा घोळ शेवटपर्यंत सुरूच रहाला. त्यामुळेच जैन कलार समाज न्यास निवडणूकीत महाघोळ झाल्याचे स्पष्ट दिसुन आले.

दिनांक 25 डिसेंबरला निवडणूक प्रक्रिया सुरळीत पारपडली यात दुमत नाही.परंतु 5 दिवस चाललेला मतमोजणीचा महाघोळ संपूर्ण समाज बांधवांच्या जिव्हारी लागल्याचे स्पष्ट दिसुन आले.कोणता उमेदवार निवडून येतो याला महत्त्व नसुन समाजाच्या दृष्टीकोणातुन निवडणूक प्रक्रिया निःपक्षपाती असने गरजेचे असते. परंतु जैन कलार समाज न्यास निवडणूक समाजाचा उद्देश बाजूला सारून राजकीय झाल्याचे दिसून आले.कारण निवडणूक जाहीर झाल्या नंतर  मतदानापासून तर मतमोजणी पर्यंत अनेक त्रुटी समाज बांधवांना दिसून आल्यात समाजाला एकत्र ठेवायचे असेल तर अशा पध्दतीचा भोंगळ कारभार ताबडतोब थांबविला पाहिजे.समाजाच्या पैशातुन आपण निवडणूक खर्च लाखो रुपये करतो आणि हा पैसा समाज बांधवांचा असतो त्याचा योग्य वापर व्हावा ही संपूर्ण समाज बांधवांची इच्छा असते.परंतु लाखो रुपये खर्च करून नियमानुसार निवडणूक प्रक्रिया झालीच नाही असे मला वाटते.

रमेश कृष्णराव लांजेवार.                                     (माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.9921690779, नागपूर.

आपण व्यवस्थीत आणि कायदेशीर निवडणूक प्रक्रिया घेतली असती तर समाजात असमनंजस्यतेचे वातावरण निर्माण झाले नसते शांततेने निवडणूक प्रक्रिया पारपडली असती.या निवडणुकीवर अनेक समाजबांधवांनी आक्षेप घेतल्यामुळे निवडणूक प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे माझा आग्रह आहे की पुढील कार्य नियमांच्या चाकोरीतून पुढील पाऊल विद्यमान मंडळ व निवडणूक अधिकाऱ्यांनी उचलावे .जेनेकरून समाजात चांगला संदेश जावा.  

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी