चंदगड आरोग्य विभागाच्या आशा सेविकांनी आपल्या विविध समस्या व मागण्यांसाठी आज निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या व लवकरात लवकर शासन दरबारी पाठपुरावा करुन सर्व आशा सेविकांच्या समस्या सोडवण्याची आश्वासन दिले.