WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

नवी गाडी घेतल्यावर … वाहन मालकांच्यात स्पर्धा लागणार …नवी मालिका २४ पासून पहा नियम-अटी!

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

दोन चाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 24 जुलैपासून सुरु

कोल्हापूर : खासगी दोनचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-GK दि. 1 ऑगस्ट 2023 पर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दोन चाकी नोंदणी मालिका MH09-GL दि. 24 जुलै 2023 रोजी सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दि. 24 व 25 जुलै 2023 रोजी सकाळी 9.45 ते 2.30 या वेळेत खिडकी क्र. 9 येथे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.

वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करतेवेळी पालन करावयाच्या  सूचना-

पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मूळ रकमेचा डी.डी. (धनाकर्ष) जोडणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देऊ नये. धनाकर्ष काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्वीकारला जाणार नाही. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच धनाकर्ष दि. 24 व 25 जुलै 2023 रोजी सकाळी 9.45 ते 2.30 या वेळेत कार्यालयात आणून द्यावा.

दिनांक 25 जुलै 2023 रोजी 4 वाजल्यानंतर Single क्रमांकाच्या व लिलावात गेलेल्या क्रमांकाच्या याद्या प्रसिध्द केल्या जातील. यादी मध्ये नाव आहे किंवा नाही हे वाहनधारकाने स्वत: येवून पाहावे. धनाकर्ष शक्यतो राष्ट्रीयकृत बँकेचाच असावा. STATE BANK OF INDIA (SBI) या बँकेचाच असावा. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराचे नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मोबाईल क्रमांक, मागणी केलेला नोंदणी क्रमांक व मोबाईल क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज झाल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येईल. त्यासाठी अर्जदारांकडून दि. 25 जुलै रोजी जादा रकमेचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाप्यात सकाळी 9.45 ते 2.30 या कालावधीत जमा करणे बंधनकारक राहील. एका पेक्षा जास्त अर्ज असलेल्या नोंदणी क्रमांकाचा लिलाव दि. 25 जुलै रोजी दुपारी 4 वा. कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच लिलावास उपस्थित रहाण्याची परवानगी देण्यात येईल. अर्जदाराने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार असेल तर त्याच्याकडे प्राधिकार पत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे याची नोंद घ्यावी.

आकर्षक क्रमांकाचा फॉर्म भरताना आधार कार्डला लिंक असलेलाच मोबाईल क्रमांक लिहणे बंधनकारक आहे. नंतर मोबाईल क्रमांक बदलता येत नाही. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येत नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत नोंदणी करुन नाही घेतला तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकार जमा होईल. विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही.

वाहनधारकाने आरक्षित क्रमांकाला अर्ज सादर केल्यानंरत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आरक्षित क्रमांकाचा संदेश प्राप्त झाल्यानंतर त्याच दिवशी कार्यालयीन वेळेत समक्ष किंवा संदेश प्राप्त झाल्यानंतर समक्ष येवून पावती ची खात्री करुन घ्यावी व पावतीत कोणत्याही प्रकारची चूक असल्यास दुरुस्त करुन घ्यावी, त्यानंतर कोणतीही चूक दुरुस्त करता येणार नसल्याने ते कार्यालय जबाबदार राहणार नाही. याची नोंद वाहन मालकाने घ्यावी. आकर्ष क्रमांकाचे कामकाज सकाळी 9.45 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालू राहील. 3 वाजल्यानंतर आकर्षक क्रमांकाची कोणती हि फी ची पावती केली जाणार नाही. दि. 1 जुलै पासून नवीन मालिकेच्या नियमित सुरु केल्या जातील.

आता करिअर होणार तर RCC मध्येच

मी प्रवेश घेतलाय. तुम्ही देखिल माझ्या साेबत या. करीअर करायच तर येथेच

आजच निर्णय घ्या.. दिशाला जाँईन व्हा.. करीअर करा

 

 

 

 

 

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.