*मराठी सह देशातील सर्व प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना केंद्र सरकारने आर्थिक अनुदान द्यावे प्रत्येक राज्यात उत्तरप्रदेशच्या धर्तीवर फिल्मसिटी निर्माण करावी, खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी.* हिंदी चित्रपट सृष्टीशी टक्कर देत अस्तित्व टिकवून ठेवलेल्या मराठी चित्रपट सृष्टीसमोर आज अनेक अडचणी उभ्या आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीला स्वर्गीय दादासाहेब फाळके यांच्यापासूनची थोर परंपरा आहे. महाराष्ट्राने तर देशाच्या चित्रपट निर्मिती क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यात उत्तरप्रदेशच्या धर्तीवर फिल्मसिटी निर्माण करावी. तसेच सर्व प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना केंद्र सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत केली. सिनेमॅटोग्राफी कायदा १९५२ च्या दुरूस्ती विधेयकावर, खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत अभ्यासपूर्ण मांडणी करत, या विधेयकाचे समर्थन केले. भारतीय…
Tag: खासदार धनंजय महाडिक
राज्यातील सत्ता संघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे सत्याचा विजय : धनंजय महाडिक
राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे संविधानिक आणि वैध सरकार असल्याचे सिद्ध झाले : खासदार धनंजय महाडिक…
गीत रामायणात रंगले काेल्हापूरकर…
खासदार धनंजय महाडिक आणि चॅनेल बी च्या पुढाकारातून आयोजित केलेल्या गीत रामायणाच्या मैफिलीला कोल्हापुरकरांचा उदंड प्रतिसाद भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून रविवारी सायंकाळी कोल्हापुरात गीतरामायणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांचा मखमली स्वर आणि रामायणाच्या संगीतामुळं रसिक श्रोते तल्लीन झाले. या मैफिलीच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वर्गीय ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या आठवणी जाग्या झाल्या. या सांस्कृतिक पर्वणीला कोल्हापुरच्या रसिकांनी उंदड गर्दी केली होती. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, चॅनेल बी चे चेअरमन पृथ्वीराज महाडिक, भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक आणि चॅनेल बी च्या पुढाकारातून रविवारी सायंकाळी केशवराव भोसले नाटयगृहात गीत रामायणाचा कार्यक्रम सादर झाला. स्वर्गीय ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या अलौंकिक प्रतिभेतून साकारलेला गीतरामायणाच्या स्वरांचा अनमोल नजराणा अनुभवण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रारंभी भागिरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, सौ. वैष्णवी महाडिक, गायक श्रीधर…
कोल्हापुरात भाजपचे कारभारी धनंजय महाडिकच…
जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत महाडिक यांच्या शब्दाला वजन कोल्हापुरात मंत्री…
उत्तम गुणवत्ता, उत्तम प्रॉडक्ट आकर्षक पॅकेजिंग, तसेच बदलते ऍडव्हर्टाइजमेंट स्ट्रॅटेजी; चकोते या सर्व निकषांवर खरे -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
छोट्या लघुउद्योगातून आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ब्रँड कसा बनू शकतो याचे मूर्तीमंत उदाहरण चकोते हे यश सर्व कोल्हापूर…
कोल्हापुरात लव्ह जिहाद विरोधात एकवटले हिंदूत्ववादी- जन आक्राेश माेर्चाने शहर दणाणले! !
काेल्हापूर – अनिकेत बिराडे लव जिहाद, धर्मांतर गोवंश हत्या बंदी कायदा त्वरित व्हावा या मागण्यांसाठी सकल…