WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कोल्हापुरात भाजपचे कारभारी धनंजय महाडिकच…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत महाडिक यांच्या शब्दाला वजन

कोल्हापुरात मंत्री पाटील व खासदार महाडिक यांचे नेतृत्व मानणारे दोन गट अशी स्थिती झाली आहे. मुख्यत: आंदोलनात व साखर वाटपात सगळीकडे चंद्रकांतदादा गट सक्रिय असतो. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात खासदार धनंजय महाडिक हेच भाजपचे कारभारी असतील असे स्पष्ट संकेत आता मिळत आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात पाटील समर्थक आणि महाडिक गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात संतुलन राखण्याचे आव्हान मंत्री पाटील आणि महाडिक यांच्यासमोर आहे. गेल्या लोकसभेला पराभव झाल्यानंतर वर्षभरातच महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि महाडिक हळूहळू पक्षात सक्रिय झाले. परंतु तेव्हा सत्ता नव्हती. त्यामुळे होणाऱ्या आंदोलनात महाडिक गटाचे कार्यकर्ते अपवादाने दिसायचे. परंतु परिस्थिती बदलत गेली.

साखर कारखान्यांबाबत केंद्र शासनाकडे ज्या मागण्या करायच्या असतील, बैठका घ्यायच्या असतील त्याची समन्वयाची जबाबदारी महाडिक यांच्याकडे देण्यात आली. तेव्हापासून महाडिक यांचा पक्षातील दबदबा वाढला. यातूनच आता भाजपचे जुने पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीतही याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. एकीकडे पक्षात नवीन येणाऱ्यांमुळे जुने अडगळीत पडणार नाहीत याची काळजी घ्या, असे आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. पक्षाचा एखादा कार्यक्रम आहे व जिथे स्वत: महाडिक उपस्थित आहेत, तिथेच त्यांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती असते असेही चित्र अनेकदा दिसले आहे.

मंत्री पाटील यांना मानणाऱ्या गटाकडे लोकबळ मर्यादित आहे. त्यामुळे पक्षाचा एखादा मोठा कार्यक्रम यशस्वी करायचा असल्यास त्यासाठी महाडिक गटाची ताकद लागते ही पण वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भाजप म्हणूनच या दोन्ही नेत्यांना मानणारे कार्यकर्ते एकजूट झाल्यास पक्षाची ताकद वाढणार आहे. सध्या तसे होताना दिसत नाही म्हणूनच एका जिल्ह्यातील पक्षांतर्गत तक्रारी थेट प्रदेशाध्यक्षांपर्यंत गेल्या आहेत. तोंडावर लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षात झालेली ही विभागणी अडचणी वाढवणारी ठरू शकते. आवाज कुणाचा…जर धनंजय महाडिक कोल्हापुरात नसतील तर अरूंधती महाडिक, त्यांची तिन्ही मुले, अमल महाडिक, शौमिका महाडिक, सत्यजित कदम आणि त्यांच्यासोबतची आजी, माजी नगरसेवकांची फौज सक्रिय असते त्यामुळे जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत महाडिक यांच्या शब्दाला वजन राहणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.