WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

नव्या शैक्षणिक धोरणावर आज विशेष चर्चासत्र

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

अरुण नरके फौंडेशनचे अध्यक्ष चेतन नरके आणि उद्योजक निखिल चितळे सहभागी होणार…

कोल्हापूर : महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी ‘टीव्ही-९’ मराठी आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरणावर विशेष चर्चासत्राचे उद्या, मंगळवार, दि. ४ जुलै रोजी दुपारी ३.३० वा. आयोजन केले आहे. हॉटेल सयाजी येथील मेघमल्हार हॉलमध्ये होणा-या या कार्यक्रमाचे उ‌द्घाटन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि समारोप प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत होईल.

या चर्चासत्रामध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ प‌द्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री प्रा. सुखदेव थोरात, ‘सिम्बायोसिस चे संस्थापक अध्यक्ष डॉ. एस. बी. मुजुमदार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आर. के. कामत, शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर, ज्येष्ठ पत्रकार श्रीधर लोणी, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे, अरुण नरके फौंडेशनचे अध्यक्ष चेतन नरके आणि उद्योजक निखिल चितळे सहभागी होणार आहेत.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी