तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
c
आटपाटी येथे दुर्मिळ जातीचा रसेल कुकरी हा बिनविषारी साप प्रथमच आढळला आहे. सर्पमित्र मंगेश अंमलदार यांनी वनविभागाच्या संवादातून त्यास निसर्गात मुक्त केले आहे.सापाबाबत माहिती देताना सर्पमित्र मंगेश अंमलदार म्हणाले,रसेल कुकरी हा दुर्मिळ बिनविषारी साप असून आटपाडी परिसरात प्रथमच आढळला आहे.
हा साप बिनविषारी असून याची सरासरी लांबी 1 फूट 6 इंच असते. या सापाच्या मानेवर उलटा v व्ही आकाराची खूण असते.
या सापाचे पोट पांढरट किंवा पिवळसर असते. त्याचे शरीर सडपातळ असून शेपूट आखूड असते. साधारण एप्रिल महिन्यात या सापाचा प्रजनन काळ असतो.
या काळात मादी 7 ते 9 अंडी घालते.
लहान सरपटणारे कीटक प्राणी व त्यांची अंडी हे या सापांचे मुख्य खाद्य आहे.अत्यंत शांत असणारा साप डिवचला गेला असता शरीर फुगवून हल्ला चढवतो.“दत्तात्रय लोखंडे यांचा मला कॉल आला होता. त्यांच्या निवासस्थानी हा साप सापडला.Rfo खापरकर साहेबाना माहिती देऊन हा साप निसर्गात मुक्त करण्यात आला.”
सर्पमित्र मंगेश अंमलदार, आटपाडी
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.