WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

स्व. राजे विक्रमसिंह घाटगे विचारमंचची स्थापना स्तुत्य उपक्रम : राजे समरजितसिंह घाटगे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विनायक जितकर

स्व. राजेसाहेब यांचे विधायक विचार तळागाळापर्यंत पोचवूया…

कागल : स्व. राजे विक्रमसिंह घाटगे एक व्यक्ती नसून स्वतंत्र विचारधारा होती. त्यांचेकडे विधायक विचाराचे दूरदृष्टी नेतृत्व म्हणून पाहिले जात होते. राजकारणापेक्षा समाजकारणात त्यांना रस होता. विकास कामात त्यांनी कधीही राजकारण आणले नाही. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यांची हीच विचारधारा जपण्याची आणि ती सर्व सामान्यापर्यंत पोहोचवण्याची वेळ तुमच्या आमच्यावर येऊन ठेपली आहे. त्याची सुरुवात कागलमध्ये (अनंत रोटो स्पीन) येथील सरकार चौकातून झाली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये ही चांगली संकल्पना असून, त्यांची हीच विचारधारा आपण तळागाळापर्यंत पोहचवूया असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

ते कागल मधील अनंत रोटो स्पिन परिसरातील सरकार चौकातील स्व. राजे विक्रमसिंह घाटगे विचारमंचच्या नामफलकाच्या अनावर प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले, स्व. राजेसाहेब यांनी कागल येथे दिल्ली येथील अक्षरधाम धर्तीवर श्रीराम मंदिर बांधले. या पाठीमागे हाच उद्देश होता की कागल मध्ये रामराज्य यावे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आयुष्य स्वराज्य निर्मितीसाठी खर्ची घातले. प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहू महाराज यांना आदर्श मानूनच समाजकारणामध्ये आमची वाटचाल चालू आहे. यामध्ये जनतेने कागल मधील पारंपारिक राजकारणाला फाटा देऊन आम्हाला साथ दिली तर भविष्यात कागल मध्ये रामराज्य आल्याशिवाय व स्वराज्याचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही.कागल ची माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी म्हणाले, स्व. राजेसाहेब, यांचा मी मूळ कार्यकर्ता.

त्यांचे संस्कार माझ्यावर आहेत. आज कागल तालुक्याची राजकीय परिस्थिती पाहता खरोखरच राजे साहेबांचे समाजभिमुख व विधायक विचार पुढे नेण्याची गरज आहे. त्यासाठी स्व. राजे विक्रमसिंह घाटगे विचारमंचची स्थापना ही आजची गरज आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या विभागातून निवडून गेलेल्या भाजपच्या नगरसेविका सौ विजया निंबाळकर यांची डोंगरी विकास जिल्हास्तरीय नियोजन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल व बांधकाम विभागात चांगली सेवा बजावून निवृत्त झाल्याबद्दल श्री आप्पासो जाधव या दोघांचा राजेसाहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाहूचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने व नगरसेविका सौ विजया निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास विचारमंचचे अध्यक्ष कुंडलिक हिरुगडे,सौ रेवती बरकाळे, महेश भोसले,. यांच्यासह विभागातील कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्यास्वागत विचार मंचचे उपाध्यक्ष रियाज अहमद जमादार यांनी तर आभार सेक्रेटरी शिवगोंडा पाटील यांनी मानले.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.