WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या डोंगरास आग…

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699याेग्य दरात याेग्य स्थितीतील , पूर्ण चालू कंडीशनमधील अटाेमँटीक वाँशिग मशीन विकणे आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा- 8380099974

शिराळा (जी.जी.पाटील)

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मध्ये डोंगरास आग

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट असणाऱ्या बफर झोन मधील मोठ्या क्षेत्राला वणव्याचा विळखा पडला असून व्याघ्र प्रकल्पाला मोठी झळ बसू शकते. वन्यजीव विभागामार्फत आग आटोक्यात आणण्यात येत होते.पण आगीचे लोट मोठे व झाडांचा अडथळा यामुळेच आग आटोक्यात आणणे जिकीरीचे बनत होते.

चांदोली व्याघ्र प्रकल्पा लगत असणाऱ्या मणदूर बफर झोन गावच्या मालकी डोगारास वनवा लागला होता तो हळू हळू सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये घसुल्याने वाघ्र प्रकल्पातील मोठ्या प्रमणात अनेक जीव जंतु वनस्पती नष्ट झाल्या आहेत आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की मोठ मोठी झाडे देखिल जळून खाक झाली आहेत वन्यजीव कडून आग विझावण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु होता दाट झाडी खडा डोगर व वाळलेले गवत यामळे आग विझविण्यात अडथळे येत होते.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा लगत असणाऱ्या मालकी व वन्यजीव क्षेत्रास मोठ्या प्रमाणा आग लागली आहे मणदूर येथील काही मालकी क्षेत्रांच्या डोंगरास तर काही वन्यजीवच्या हद्दी लगत असणाऱ्या क्षेत्रास मोठ्या प्रमाणात आग लागली. वन मजुरांचा आग विजविण्याचा केविलवान प्रयत्न सुरू होता.पण दाट झाडीमुळे आग विझविण्यास अडथळे येत होते.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी