WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

महाेत्सवातून कुणाला काय मिळणार पहा! ENJOY करण्यासाठी वेळ राखून ठेवा…रोटरी क्लब ऑफ करवीरचा भव्य दिव्य अन्नपूर्णा खाद्द महाेत्सव; आणि का जावे ? शेवटपर्यंत वाचा समजेल!

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

रोटरी क्लब ऑफ करवीर च्या वतीने अन्नपूर्णा खाद्य व खरेदी महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूर : शहरात काेल्हापूरवासियांसाठी नेहमीच काही ना काही पर्वणी असते. खाद्य व संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या काेल्हापूर शहरात आता उद्या २ फेब्रुवारीपासून नवीन महाेत्सवाला सुरुवात हाेत आहे. चार दिवस चालणाऱ्या या उपक्रमाला तुम्हीही तुमचा बहुमूल्य वेळ राखून ठेवा.. आणि आनंद घ्या.. खरेदी करा.. मनाेरंजनाचा लाभ घ्या तसेच लावणीचाही ठेका धरून महाेत्सवातील चार दिवस फुल्ल टू एन्जाँय करा. असेच आवाहन संयाेजाकांनी केलेले आहे. निमित्त आहे. राेटरी क्लब आँफ करवीरच्या अन्नपूर्णा खाद्य व खरेदी महाेत्सवाचे. तर मग नक्कीच वेळ राखून ठेवणार ना.. आपल्या हक्काच्या रोटरी क्लब ऑफ करवीर च्या वतीने अन्नपूर्णा खाद्य व खरेदी महोत्सवासाठी.

रोटरी क्लब ऑफ करवीर कोल्हापूर यांच्यावतीने व स्टार रिफाईंड ऑईल पुरस्कृत रोटरी अन्नपूर्णा खाद्य व खरेदी महोत्सवाचे आयोजन येत्या २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. हा महोत्सव आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल मैदानावर सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी खुला राहणार आहे. या पाच दिवस चालणाऱ्या महोत्सवात खाद्य व खरेदीसह रंगतदार कार्यक्रमाचा आनंद लोकांना लुटता येणार आहे अशी माहिती क्लबचे प्रेसिडेंट रो. उदय पाटील आणि इव्हेंट चेअरमन रो. संभाजीराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.०० वाजता महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कराओके ट्रॅक सिंगिंग, ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महाराष्ट्राची लोकधारा, ४ फेब्रुवारी सायंकाळी रॉक बँड तर दि. ५ फेब्रुवारी रोजी मराठमोळी ठसकेदार लावणी अश्या विविध कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवाचा समारोप विविध संस्था व सदस्यांच्या सत्काराने ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी होणार आहे.

काैतुकाचा निर्णय.. या महाेत्सवात का यावे.. जाणून घ्या

  • महोत्सवातून मिळणाऱ्या निधीतून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
  • यामध्ये दिव्यांग मुलांना व्हीलचेअर, कर्णबधीरांना श्रवणयंत्रे,
  • गरजू व ग्रामीण भागातील मुलांना सायकल वाटप, जयपूर फूटचे वाटप
  • गरजू क्षयरोगांना धान्य वाटप करण्यात येणार आहे.

अश्या उपक्रमांद्वारे रोटरी आपल्या सामाजिक बांधिलकीची परंपरा नेहमी जपत आलेली आहे, व यापुढेही जपणार आहे. तरी या महोत्सवास आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेस सचिव रो. स्वप्नील कामत, इव्हेंट सेक्रेटरी रो. हरीश पटेल, रो. प्रमोद चौगुले,रो. चंदाराणी पाटील, खाजनिस रो. दिलीप प्रधाने, व रोटरी क्लब करवीर चे सदस्य उपस्थित होते.

 

या काैतुकास्पद उपक्रमास पाँझिटीव्ह वाँच मिडीयाची नेहमीच साथ- POSITIVVE WATCH

नक्की वाचा….वाचकांसाठी स्पेशल- भाग २ – रांगड सौंदर्य शाहुवाडीचं! निसर्ग सौंदर्याचा देखणा साज निनाई परळे धरण

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.