WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात बोन्साय आर्ट कार्यशाळा 

कोल्हापूर – एखाद्या वनस्पतीची वाढ होण्यासाठी मुळांचे आरोग्य अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे मुळांवर काम करा. असे आवाहन डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) के. प्रथापन यांनी केले. विद्यापीठात कृषी अभियांत्रिकी विभागाच्यावतीने आयोजित बोन्साय आर्टवर प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. निशांत कडगे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. बोन्सायच्या विविध शैली आणि छाटणीचे तंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना सखोलपणे समजावले. सहभागी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृती करात सुंदर-सुंदर बोन्साय तयार करण्यासाठी झाडांची तंत्रशुद्ध छाटणी केली. दरम्यान, सोमवार दि. २१ एप्रिल रोजी कृषी अभियांत्रिकी विभागाच्यावतीने पालक-शिक्षक मेळावा संपन्न झाला. सहयोगी अधिष्ठाता डॉ. मंगल पाटील शैक्षणिक प्रगती संदर्भात सादरीकरण केले.

अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पालकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी शैक्षणिक व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. प्रस्तावना डॉ. मंगल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. विनायक शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेसाठी डॉ. संकेत सावंत, श्री. दीपक शिंदे यांनी मेहनत घेतली. द्वितीय वर्षाच्या गिरीजा खोत आणि प्रतिक्षा साळोखे यांनी सूत्रसंचालन केले.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कुलगुरू प्रा. (डॉ.) के. प्रथापन, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुहास पाटील, कुलसचिव प्रा. (डॉ.) जयेंद्र खोत, वित्त अधिकारी सुजित सरनाईक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.