सरनोबवाडीत विजया दीपक कांबळे यांची उपसरपंचपदी निवड

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सरनोबवाडीत सौ. विजया दीपक कांबळे यांची उपसरपंचपदी निवड

सरनोबवाडी (ता. कागल) | ग्रामपंचायत सरनोबवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या विशेष सभेत सौ. विजया दीपक कांबळे यांची उपसरपंचपदी एकमताने निवड करण्यात आली. ग्रामस्थांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या सौ. कांबळे यांनी यापूर्वीही सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग घेतला असून त्यांचा अनुभव ग्रामविकासात मोलाचा ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

या निवडीदरम्यान सरपंच सौ. शुभांगी किरन अडसुळे, ग्रामविकास अधिकारी  संजय आंधळकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेविका सौ. दीपा यादव उपस्थित होत्या.

नवनिर्वाचित उपसरपंच सौ. विजया कांबळे यांनी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला असून महिलांसाठी विशेष योजना राबवण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.

लोकनियुक्त सरपंच सौ. शुभांगी किरण आडसूळ, यांच्या अध्यक्षेतेखाली सौ. विजया दिपक कांबळे यांची बहुमताने उपसरपंच पदासाठी निवड करण्यात आली. यावेळी  प्रमोद शिवाजी कांबळे, संग्राम आनंद गजबर, सौ. गीता जयसिंग आडसूळ,. बाळकृष्ण महादेव खोत, सौ. वैशाली राजाराम माळी,, सौ. अपर्णा विजय स्वामी, सौ. नंदा दिपक आडसूळ, दिपक सदाशिव आडसूळ  अक्षय आनंदराव कोरे आणि ग्रामपंचायत अधिकारी सौ. दिपा दिपक यादव हे उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.