WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

फलक लावण्यास विरोधावरुन भाऊसिंगजी रोडवर रास्ता रोको

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

महापुरुषांचे फलक लावण्यास विरोध झाल्यानंतर संतप्त झालेला जमाव…

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कुरुकली इथं महापुरुषांचे फलक लावण्यास विरोध झाल्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास करवीर पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी पणजी अक्कलकोट मार्गावरील एसटी बसवर दगडफेक झाल्याचा प्रकार देखील घडला त्यामुळे रात्री करवीर पोलीस ठाणे परिसरासह कुरुकली इथं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. कुरुकली इथं महापुरुषांचे फलक लावण्यात येत होते यावेळी गावातील काही व्यक्तींनी डिजिटल फलक लाऊ दिला नाही. यावेळी झालेल्या वादावादी नंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी करवीर पोलीस स्टेशन गाठले आणि अज्ञातावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली यानंतर अचानकच करवीर पोलीस ठाण्यासमोर रस्त्यावर कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला यावेळी पणजी अक्कलकोट मार्गावरील जाणाऱ्या एसटीवर काहींनी दगडफेक केल्याचा प्रकार देखील या ठिकाणी घडला. या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी दोन्ही गटांना एकत्र बोलवत या वादावर पडदा टाकला मात्र अचानक सुरू झालेल्या रास्ता रोको मुळे करवीर पोलीस ठाणे परिसरासह कुरुकलीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी