महाराष्ट्रात काँग्रेस ची सत्ता आणण्याची तयारी करणार -अशोकराव जाधव देवरूख -राहुल गांधींच्या नेतृ्वाखाली कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्येवर आली .हा विजय म्हणजे आता काँग्रेस मध्ये भारत जिंकण्याची क्षमता निर्माण झाल्याचे सुलक्षन आहे.असे प्रतिपादन अशोकराव जाधव अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांनी केले.राहुलजी गांधी यांनी म्हटले प्रमाणे नफरतीके दुकान कर्नाटक मे बंद हुआ ओर मोहब्बत की दुकान खुल गई। कार्यकत्यांनी आत्ता महाराष्ट्रात घरो घरी जाऊन जनतेला भाजपा आणि शिंदे सरकारचा ढोंगी पणा उघड करावा .आणि मा राहुलजी गांधी,नाना पटोले,अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काँग्रेस ची सत्ता आणण्याची तयारी करणार असल्याचे मत अशोकराव जाधव यांनी व्यक्त केले. भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरून जनाधार मिळवून दाखवेल-धनंजय महाडिक |