राष्ट्र विकास सेनेत तालुका अध्यक्षपदी विवेक कांबळे यांच्या नावाला अधिक पसंती, निर्णयाकडे लक्ष

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
*राष्ट्र विकास सेनेचे विवेक कांबळे यांची लवकरच तालुका अध्यक्ष पदी निवड होण्याची शक्यता…*

शिरोली: राष्ट्र विकास सेनेच्या विविध पदांसाठी निवडीने वेग घेतला असून, यात अनेक नाव चर्चिले जात आहेत. यात विविध पदासाठी चढाओढ सुरू असून, येथे ही कोणाच्या नावाची वर्णी लागणार, याकडे तमदलगे गावासह पंचक्रोशीचे लक्ष आहे. मात्र, याचवेळी राष्ट्र विकास सेनेच्या तालुकाध्यक्ष पदासाठी येथील सुपुत्र विवेक कांबळे यांचे नाव अग्रेसर आहे. त्यामुळे सेना कोणती निवड करणार हा , उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

विवेक कांबळे

तमदलगे गावचे सुपुत्र राष्ट्र विकास सेनेचे तमदलगे शाखा युवक अध्यक्ष पदासाठी कार्यरत आहेत. विवेक कांबळे हे आपल्या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. विवेक कांबळे हे राष्ट्र विकास सेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी अनेक आंदोलनाच्या व मोर्चाच्या माध्यमातून विवेक कांबळे यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला आहे. तसेच गावातील ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य न्याय मिळवून दिला आहे. विवेक कांबळे यांची सामाजिक कार्यातील धडपड सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याची धडपड पाहून धाडसी व एक युवा नेतृत्व विवेक कांबळे यांच्या सामाजिक कार्याची लवकरच दखल घेऊन राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुधाकर रावजी गायकवाड साहेब व प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अमोस दादा मोरे साहेब यांच्या हस्ते लवकरच शिरोळ तालुका अध्यक्ष पदाचे निवड पत्र मिळण्याची शक्यता.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.