तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
महाराष्टाला दोन उपमुख्यमंत्री; अजितदादा दुसरे उपमुख्यमंत्री..!
आता पहाटे नव्हे तर दुपारच्या शपथविधी चा राजकीय भूकंप..!
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी फडणवीसांसह अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसण मुश्रीफ, आदिती तटकरे, अनिल पाटील, धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे हेही मंत्री होणार…
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.