WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चोख नियोजन करा – राजेश क्षीरसागर

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विनायक जितकर

राजेश क्षीरसागर व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली तपोवन मैदानाची पाहणी.

कोल्हापूर – शासन आपल्या दारी अभियानाचा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 11 जून रोजी तपोवन मैदानात होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चोख नियोजन करावे, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केल्या.

शासन आपल्या दारी अभियानांतर्गत तपोवन मैदानात होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लाभ वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी एकत्रितपणे तपोवन मैदानाची पाहणी केली. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, शहर अभियंता हर्षजित घाटगे, जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील हजारो नागरिक उपस्थित राहतील. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करा. त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी, फिरते स्वच्छतागृह आदी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्या. मैदानावर व व्यासपीठावर विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व संपल्यावर नागरिक बाहेर पडताना गर्दी होवू नये व वाहतूक कोंडी होवू नये यासाठी योग्य नियोजन करा. नागरिकांची संख्या लक्षात घेऊन प्रशस्त वाहनतळाची व्यवस्था करा, अशा सूचना क्षीरसागर यांनी केल्या.

नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घयावी –  जिल्हाधिकारी राहुल रेखावार
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, कडक उन्हाळा व आगामी काळातील पाऊस लक्षात घेवून मंडपाची आखणी करा. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नागरिक, लाभार्थी व मान्यवरांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करा. कार्यक्रम स्थळी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करा. कार्यक्रम मंडपात येण्यासाठी प्रवेशद्वार, प्रवेशद्वारावर संरक्षण स्कॅनर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व अन्य आवश्यक त्या सुविधा द्याव्यात. कार्यक्रमास उपस्थित राहणारे नागरिक व अतिथींच्या वाहनांकरिता स्वतंत्र वाहनतळ करा, अशा सूचना त्यांनी केल्या.

कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येत असून पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची व वाहनांची संख्या विचारात घेऊन याठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात येत असून आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.