WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

राधानगरी तालुक्यातील विद्या मंदिर मजरे कासारवाडा शाळेत पादयपूजन सोहळा…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विनायक जितकर

सिद्धगिरी संस्थान कणेरी मठाच्या विदयाचेतना प्रकल्पांतर्गत यांच्या संयुक्त विद्यमाने पाद्यपूजन सोहळा…

बिद्री – सिद्धगिरी संस्थान कणेरी मठाच्या विदयाचेतना प्रकल्पांतर्गत विद्या मंदिर मजरे कासारवाडा येथे पादयपूजन सोहळा आयोजन करण्यात आला होता. मुलांच्यात संस्कारक्षम गुण निर्माण व्हावेत या स्वामीजींच्या संकल्पनेतून जिवंतपणे आई वडिलांचे पाद्यपूजन व्हावे, यासाठी विदयाचेतना प्रकल्पाची स्थापना करण्यात आली.

मुलांच्या जीवनात आई वडिलांचे स्थान महत्वाचे मानले जाते. त्यांच्या पाद्यपूजनाने मुलांना आई वडिलांप्रती प्रेम, आदर निर्माण व्हावा यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या संकल्पनेतून शाळेच्या स्थापनेपासून सर्वांत प्रथमच वि. मं. मजरे कासारवाडा या शाळेत पाद्यपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल कुदळे, शिक्षक सातापा शेरवाडे, रुपाली कुदळे, मेघा फराकटे, डायट अधिव्याख्याता सरिता कुदळे मॅडम, सरपंच योगिता वारके, उपसरपंच संजय सुतार, शाळा समिती अध्यक्ष सचिन तौंदकर, उपाध्यक्ष महेश वारके, युवराज वारके, सचिन वारके, कणेरी मठाचे प्रकल्प प्रमुख पी. एस. जाधव, जिल्हा समन्वयक राजेंद्र शिंदे, राधानगरी तालुका समन्वयक पांडुरंग पाटील, शिक्षक मित्र युवराज पाटील , संग्राम कदम, प्रियांका पाटील, शुभांगी पाटील यांच्यासह गावातील पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.