तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
कोल्हापूर: जिल्ह्यातमागील काही महिन्यांपासुन शाहुवाडी, शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, करवीर, भुदरगड, वडगाव, हातकणंगले व शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडून काही घटनांमध्ये परीस्थिती चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली असल्याने भा.द.सं. कलम 363 नुसार दाखल गुन्हयात तसेच मिसींग सारख्या घटनांमध्ये देखील अचानकपणे जमाव जमून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच मोठया प्रमाणात यात्रा, उरुस इ. साजरे होणार आहेत.
या दरम्यान एखादी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून तसेच आक्षेपार्ह स्टेटस ठेवून तेढ निर्माण होवून जिल्हयात अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता, दि. 1 मे 2023 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते दिनांक 13 मे 2023 रोजी रात्रौ 24.00 वा. पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी जिल्ह्यामध्ये बंदी आदेश जारी केले आहेत.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.