WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

“जीवन विकास सेवा संघात निसर्गप्रेमींशी संवाद — कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद!”

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

सर्पमित्र दिनकर चौगुले यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा संगीता ओतारी यांच्या हस्ते करण्यात आला. सोबत राहुल गुंटे, अनिल पुनवतकर पूजा पुजारी

चिपळूण – जीवन विकास सेवा संघ, चिपळूण यांच्या वतीने आयोजित “निसर्गप्रेमींशी संवाद” या विशेष स्नेहमेळाव्यास आज उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ सर्पमित्र आणि निसर्ग अभ्यासक दिनकर चौगुले यांच्या अमूल्य अनुभवातून प्रेरणा घेण्यासाठी निसर्गप्रेमी, वनअधिकारी, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी संस्थेच्या अध्यक्षा संगीता ओतारी, मानसशास्त्रज्ञ दीपक माळकरी, मानसशास्त्रीय समुपदेशक प्रा. अनिल पुनवतकर, वनविभागाचे राहुल गुंटे ज्येष्ठ सर्पमित्र बाळा शिर्के, संस्थेच्या स्वयंम सेविका तेजस ओतारी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी जेष्ठ पत्रकार धनंजय काळे यांचं ही बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुजा पुजारी यांनी प्रभावीपणे पार पाडले. दिनकर चौगुले यांच्या सखोल अनुभवकथनातून उपस्थितांना सर्पमित्र कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन, निसर्ग संवर्धन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत श्रोते मंत्रमुक्त झाले. व नवे दृष्टीकोन मिळाले. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत यशस्वी ठरले असून भविष्यात अशा उपक्रमांची मालिका सुरु ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.