WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

भरडधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्या-हेमंत पाटील

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

आधारभूत किंमत निश्चित करुन देण्याची मागणी

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बळीराजाला सुगीचे दिवस आले आहेत. पंतप्रधानांचे नेतृत्व देशासह जगाला नवीन दिशा देणारे आहे, हे विशेष. यंदा भारताच्या आग्रहाखातर संपूर्ण जग ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरा करीत आहे. अशात देशातील भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाची आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहेत. यासंदर्भात लवकरच पंतप्रधानांसोबत पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील

देशाला यंदा जी-२०चे अध्यक्षपद मिळाले आहे. यानिमित्त विविध राज्यातील अनेक शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय बैठकांचे आयोजन करण्यात येईल. या बैठकांमध्ये भोजन व्यवस्थेत भरडधान्याने बनलेल्या व्यंजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या पुढाकाराने देखील भरडधान्य आणि त्यापासून बनलेल्या व्यंजनाला जागतिक ओळख मिळले,असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. भारतात १४० लाख हेक्टरवर जवळपास १.४५ लाख टन बाजरीचे उत्पादन घेतले जाते. तर,जागतिक परिस्थितीत जवळपास ८६३ लाख टन बाजरीचे उत्पादन घेतले जाते. जगातील १३१ देशांमध्ये भरडधान्य पिकवले जाते. बाजरी, ज्वारी, नाचणी, कांगणी, कोडो, कुटकी, चेना त्यादी पिकांचा त्यात समावेश आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘घराणेशाही’ मोडीस काढली-हेमंत पाटील

अशात भरधान्य उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारने आधारभूत किंमत कायदा करून या पिकांच्या उत्पादनांची सरकारी व खासगी खरेदी आधारभूत किंमतीवर करणे बंधनकारक केले तर वर्षांनूवर्ष मध्यस्थांकडून होत असलेली लूटीपासून या शेततकऱ्यांची सुटका होईल. यासोबत बेकरी, ब्रेड, नूडल, बिस्टिके इत्यादी खाद्यपदार्थांमध्ये किमान १० वितरणासोबत १५-२०% भरड पौष्टिक धान्याचा वापर बंधनकारक केला पाहिजे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

अधिक वाचला गेलेला संपादकीय लेख- जरूर वाचा –दयनीय,हतबल हताश ‘मातोश्री ‘

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.