WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

टेलीमेडिसिन ऍपमुळे देशाच्या १४ कोटी १७ लाख नागरिकांपर्यंत पोचली आरोग्य सेवा…

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून अभिनंदन आणि आभार…

कोल्हापूर – संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. त्यामध्ये आज टेलीमेडिसिन ऍप्लिकेशनच्या वापरासंदर्भात खासदार धनंजय महाडिक यांनी प्रश्‍न उपस्थित केला. कोरोना काळात ग्रामीण भागातील वाडयावस्त्यांपर्यंत वैद्यकीय मार्गदर्शन आणि उपचाराची सुविधा मिळण्यासाठी सुरू केलेले हे ऍप्लिकेशन अजुनही कार्यरत आहे का, अशी विचारणा खासदार महाडिक यांनी केली. त्यावर हे ऍप्लिकेशन अजुनही कार्यरत असून, ग्रामीण भागातील लोकांनी या ऍप्लिकेशनद्वारे मोठया प्रमाणात आरोग्य सेवेचा लाभ घेतल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री एस.पी.सिंह बघेल यांनी सांगितले. तसेच ही जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा ठरल्याचेही त्यांनी नमुद केले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवी यांचे खासदार धनंजय महाडिक यांनी अभिनंदन केले.

सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या टेलीमेडिसीन ऍप्लिकेशनबाबत प्रश्‍न उपस्थित केला. २०२० साली आलेल्या कोरोनाच्या साथीमध्ये डॉक्टरांना तसेच वैद्यकीय कर्मचार्‍यांना घराघरामध्ये प्रत्यक्ष जाऊन आरोग्य विषयक सेवा देणे शक्य नव्हते. अशा वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेलीमेडीसीन ऍप्लिकेशनद्वारे आरोग्य सेवा सुरू केली. व्हॉटस्ऍप फेसबुकसह सोशल मीडियाचा वापर करत, कोरोना काळात घराघरात आरोग्य सेवा पोचवण्याचे काम झाले. त्याबद्दल खासदार महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. कोरोना काळात सुरू असलेली ही सेवा सध्या कार्यरत आहे का, असा प्रश्‍न खासदार महाडिक यांनी उपस्थित केला.

त्याला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल यांनी उत्तर दिले. कोरोना काळात सुरू केलेल्या टेलीमेडीसिन ऍप्लिकेशनद्वारे देशातील १४ कोटी १७ लाख ८१ हजार ३८४ नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळाला. तर तब्बल ५ लाख १५ हजार ५३० नागरिकांनी एकाच दिवशी या सेवेचा लाभ घेतला, हा एक विक्रम आहे. देशभरातील २ लाख ३५ हजार ६२ आरोग्य सेवक, १ लाख २२ हजार २१५ आरोग्य केंद्र, १३ हजार २४० हब, १ हजार १५३ ऑनलाईन केंद्राद्वारे ही योजना राबवण्यात येते. महाराष्ट्रातील ५७ लाख ३२ हजार ९५४ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामध्ये ९ लाख ५४ हजार ८३३ ज्येष्ठ नागरिक, तर ३१ लाख ६७ हजार ७९८ महिलांना या सेवेचा लाभ मिळाल्याचे एस.पी.सिंह बघेल यांनी संागितले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवी यांचे खासदार धनंजय महाडिक यांनी अभिनंदन केले.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी