WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

गुळासाठी काेल्हापूर जिल्हा जगप्रसिद्ध…मात्र गुऱ्हाळग्रहांची संख्या कमी!

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

काेल्हापूर येथे दाेन दिवसीय प्रशिक्षण

काेल्हापूरः  नाबार्ड, कोल्हापूर, प्रादेशिक गुळ संशोधन केंद्र, कोल्हापूर व महाराष्ट्र राज्य कृषिपणन मंडळ, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने कृषिक्लिनिक आणि कृषि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, मोरेवाडी येथे प्रभारी जिल्हाधिकारी, संजयशिंदे,यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.  दोन दिवसीय भौगोलिक मानांकन प्रमाणित निर्यातक्षम गुणवत्तेचा गुळ बनविण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

कोल्हापूर जिल्हा हा गुळासाठी जगप्रसिध्द आहे. तथापि मागील पाच वर्षापासून जिल्ह्यातील गुऱ्हाळ गृहांची संख्या कमी झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामागील विविध कारणांपैकी गुळव्यांची उपलब्धता हे प्रमुख कारण आहे.गुळ व्यवसायामध्ये नवीन पिढीने पुढाकार घेऊन,  गुळव्यांची कमतरता भरुन काढावी म्हणून सदर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले असल्याचे प्रस्ताविक करतांना डॉ.गेडाम यांनी सांगीतले. पहिल्या दिवशी तज्ञांचे मार्गदर्शन झाले. 

जगाच्या पाठीवर डेअरी उद्योगात भारताला सर्वाधिक संधी

या उद्घाटन प्रसंगी डॉ.एस.के.त्यागी, प्रकल्प समन्वयक, सिफेट लुधियाना, कृषी पणन मंडळचे उपसरव्यवस्थापक, डॉ.सुभा षघुले,  मुकुंदफळे, व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर, डॉ.विद्यासागर गेडाम, कृषिविद्यावेत्ता, डॉ.बापुराव गायकवाड, वरीष्ठ संशोधन अधिकारी व डॉ.गोविंद येनगे, कनिष्ठ संशोधन अधिकारी, गुळसंशोधनकेंद्र, कोल्हापूर व कोल्हापूरजिल्ह्यातील 45 गुळ उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

आज बुधवारी प्रादेशिक गुळसंशोधन केंद्र, कोल्हापूर येथील सुरु असलेल्या गुऱ्हाळ गृहावर प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष भौगोलिक मानांकन प्रमाणित निर्याक्षम गुळ बनविण्याच्या प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात येणार आहे. डॉ.एस.के.त्यागी, प्रकल्प समन्वयक, लुधियाना यांनी उपस्थितांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.

उद्घाटन प्रसंगी संजयशिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी यांनीमार्गदर्शन करतांना कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकाने गुळाच्या दैनंदिन वापरावर भर देण्याची आवश्यकता असुन, गुळ उत्पादकांनी गुळाच्या विक्री व्यवस्थे मध्ये क्युआरकोड सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगीतले.

जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वत:पुरता विचार न करता जिल्ह्यातील सर्व सामान्य गुळ उत्पादकांचा विचार करुन, गुळाचे ब्रॅडिंग करुन मुल्यवर्धन करणे आवश्यक असल्याचे व पणन व्यवस्था बळकट करण्यावरती भरदेण्याची गरज असल्याचे प्र. जिल्हाधिकारी यांनी नमुद केले.

रस्त्याच्या खुदाईतून काढले ७ लाख ४० हजार १०० रुपये- काय आहे प्रकरण वाचा सविस्तर- नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी केला उलघडा

पोहाळे येथील गुळ उत्पादक आनंदी सिताराम चौगुले यांचा गुळापासून साखर तयार करुन, स्वत: मार्केटिंग करीत असल्याबद्दल प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी कौतुक केले व त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहून गुळ उत्पादकांना मार्गदर्शन केल्याबद्दल प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, व डॉ.एस.के.त्यागी, प्रकल्प समन्वयक, लुधियाना यांचे डॉ.सुभाष घुले, उपसरव्यवस्थापक, कृषि पणन मंडळ, कोल्हापूर यांनी आभार व्यक्त केले.

 

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.