WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी धक्कादायक निकाल! काेण जिंकल काय घडल, वाचा सविस्तर

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

 ४८ व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेतील चित्र

पहिल्या चार पटावर डाव बरोबरीत राखण्यात नवोदित खेळाडूंना यश

अग्रमानांकित खेळाडूंना स्पर्धेच्या सुरुवातीलाच धक्का

कुंभोज वार्ताहर ( विनोद शिंगे )
कोल्हापूर- संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे सुरु असलेल्या 48 व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेतील तिसरी फेरी आज संपन्न झाली. सदर फेरीत पहिल्या चार बोर्डवर युवा खेळाडूंनी स्पर्धेतील अग्रमानांकित खेळाडूंना बरोबर राखले. याच सोबत ऋचा पुजारी , स्वाती घाटे आणि श्रीजा शेषाद्री ह्या अग्रमानांकित खेळाडूंना महाराष्ट्राच्या आशना माखिजा, साक्षी चितलांगे आणि वृषाली देवधर यांनी पराभवाचे धक्के देत स्पर्धेतील तिसऱ्याच फेरीत धक्कादायक निकालांची नोंद केली.

पहिल्या बोर्डवर पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना आंध्र प्रदेशच्या बोमिनी मोनिका ने अग्रमानांकित वंतिका अग्रवाल ला क्लोस्ड सिसिलिअन पद्धतीच्या फियांचेतो व्हेरिएशन मध्ये पकडत 35 व्या चालिला डाव बरोबरीत सोडवला तर महाराष्ट्राच्या विश्वा शाह हिने गतविजेत्या दिव्या देशमुखला सिसिलिअन पद्धतीच्या कॅनाल अटॅक ह्या व्हेरिएशन चा वापर करत 87 चाली पर्यंत दीर्घकाळ चाललेल्या लढतीत अथक परिश्रमाने डाव बरोबरीत रोखण्यात यश मिळवले.

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल राज्यात पहिले तर भारतात तिसरे

केरळच्या निम्मी जॉर्ज ने पेट्रोलियम बोर्डाच्या मेरी आना गोम्सला इंग्लिश ओपनिंग मधील टायमानोव्ह पद्धतीचा अचूक वापर करत एकसष्ठाव्या चालिला बरोबरी साधली तर महाराष्ट्राच्या ऋतुजा बक्षी हिने अर्जुन पुरस्कार विजेती गोव्याची भक्ती कुलकर्णी हिला बरोबरीत रोखत सर्वांची वाहवा मिळवली. ह्या स्पर्धेचे अजून आठ फेऱ्या बाकी असून महाराष्ट्राच्या साक्षी चितलांगे, आशना माखिजा आणि वृषाली देवधर , पश्चिम बंगालची ब्रिस्ती मुखर्जी ह्या 3 गुणांसह स्पर्धेत अग्रेसर आहेत तर त्यांच्या पाठोपाठ 20 खेळाडू 2.5 गुणांसह स्पर्धेत आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहेत.

ह्या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून कर्नाटकचे आंतरराष्ट्रीय पंच मंजुनाथ एम काम पाहत असून त्यांना सहाय्यक पंच म्हनुन विनिता श्रोत्री, भास्कर व्ही., अथर्व गोडबोले, मोहित लाडे , पौर्णिमा उपळावीकर, सुमुख गायकवाड आणि नीरज कुमार मिश्रा हे काम करत आहेत. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी,संजय घोडावत युनिव्हर्सिटीचेे विश्वस्त विनायक भोसले,प्राचार्य डॉक्टर अरुण पाटील,प्राचार्य विराट गिरी,अमित कोडक,तुषार,स्वप्निल अकोळे यांच्यासह महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले, मनीष मारुलकर, धीरज वैद्य,आरती मोदी,महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार विलास म्हात्रे, विवेक सोहनी,रोहित पोळ,प्रशांत पिसे, आदित्य आळतेकर,अमित मोदी,करण परीट मेहनत घेत आहेत.

घाेडावत विद्यापीठाची मुलं नि ज्येष्ठ नागरिकांनी अनुभवला एक नवा अध्याय…वाचा सविस्तर

एमपीएल स्पोर्ट्स फाउंडेशन हे ह्या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर्स असून संजय घोडावत युनिव्हर्सिटी सह प्रायोजक आहे. यांच्या सोबतच़ चितळे डेअरी, एच 2 ई पुणे , जैन इरिगेशन , फिरोदिया ग्रुप हे सहयोगी प्रायोजक म्हणून या स्पर्धेला लाभले आहेत.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.