GOOD NEWS_ चलो नांदेड! श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या मुर्तीची होणार प्राणप्रतिष्ठापना

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

नांदेडः  समस्त सर्व शिंपी समाजासाठी आनंदाची व  समाजहिताची बातमी आहे. पुढील आठवड्यात शिंपी समाजाचा सन्मान आणखी वाढणार आहे. नांदेड भोकर येथे संपन्न होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमाला महाराष्ट्रसह अन्य राज्यातूनही शिंपी समाज एकवटणार आहे. त्यामुळे आयोजकांनी चलो नांदेड ही हाक शिंपी समाजाला दिली आहे. शिंपी समाजाचे असलेले श्रद्धास्थान श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना होणार असल्याने शिंपी समाजाह अन्य समाजालाही दिशा देणारा व आनंदाचा हा क्षण असणारा आहे. तसेच शिंपी समाजाचा या धार्मिक कार्यक्रमामुळे जनमानसात तसेचदेशभर आणखी सन्मान वाढणार आहे. 

नांदेड भोकर येथील मूर्ती जयपुर राजस्थान. मोरू शिंपी समाज भोकर, जिल्हा नांदेड येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम  १७ आँक्टाेबरला होणार आहे.  श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची मूर्ती ही राजस्थान जयपूर येथे तयार करण्यात आलेली आहे. या थार्मिक कार्यक्रमप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात होणार असून,  दि.२- आँक्टोबर राेजी मोफत वधू वर मेळावा  ठेवण्यात आला आहे. तरी या आपल्या धार्मिक, मुर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी देशभरातील सर्व शिंपी बांधवांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले असून, या होणाऱ्या भव्य आणि दिव्य सोहळ्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही नम्र आवाहन  नांदेड जिल्ह्याचे शिंपी समाजाचे उपाध्यक्ष भोकर,जनार्धन पोटपल्लेवार यांनी केले आहे. 
अधिक माहितीसाठी जनार्धन पोटपल्लेवार शिंपी समाज उपाध्यक्ष भोकर, जिल्हा नांदेड यांना संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. 
094217 63102

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

 

आजच लाभ घ्या, गुंतवणूक करा

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.