WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

GOOD NEWS-संस्थांचा आदर्श व प्रेरणा घेऊन समाजाप्रति समर्पित भावनेने कार्य केले पाहीजे-निवेदिता पवार

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

कोल्हापूर: सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या वतीने धर्मादाय विभागाच्या सहआयुक्त निवेदिता पवार यांच्या संकल्पनेतून गतवर्षी प्रमाणे यंदाही दिपावलीचे औचित्य साधून समाजामध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या कोल्हापूर विभागातील स्वंयसेवी संस्थांच्या विश्वस्तांचा सत्कार व गौरव समारंभ उत्साहात पडला. विविध कार्यक्षेत्रात वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या या संस्था असून, त्यांच्या कार्याची याेग्य दखल घेत, त्यांना आज शुक्रवारी विशेष सन्मानित करण्यात आले. यामुळे अशा संस्थांच्या कार्याला आणखी प्रेरणा मिळण्यास मदत हाेणार आहे, हे निश्चित. 

या कार्यक्रमात आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी, सावली  सोशल सर्कल, कोल्हापूर, आस्था चॅरिटेबल इन्स्टिट्यूट, मातोश्री वृध्दाश्रम, आर.के.नगर, कोल्हापूर, कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन, कोल्हापूर, कागल तालुका कला, क्रिडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, वजीर एज्युकेशन ॲण्ड सोशल फौंडेशन, अनंतशांती सामाजिक बहूउद्देशीय संस्था, कोल्हापूर, निळकंठेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट, इचलकरंजी, जाणीव फौंडेशन, कोल्हापूर, कोकणकला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग, भारतीय कष्टकरी रयत संस्था, आगवे, रत्नागिरी, कृषिभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकीपालवण, रत्नागिरी, श्री दानम्मादेवी गुड्डापूर, सांगली, जीवन संजीवन सेवा ट्रस्ट आनंदाश्रम, सिंधुदुर्ग व वृध्द सेवाश्रम, सांगली या न्यासांचा सत्कार करण्यात आला. याचप्रमाणे मोफत आरोग्य शिबिरात उत्कृष्ट सेवा बजावणा-या कोल्हापूर येथील 22 रुग्णालयांच्या प्रतिनिधींचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे समाजात आणखी उत्कृष्ट कार्य करण्यास बळ मिळेल अशीच प्रतिक्रीया संस्थाच्या संस्थापक, अध्यक्षांनी दिल्या.  विशेष कार्यातूनच समाजात जनजागृती, सामाजिक कार्य करण्याची जिद्द वाढण्यास मदत हाेते. 

धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार म्हणाल्या, ज्या संस्थांनी मनोभावे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून आपले सेवा कार्य केले आहे त्यांचा सत्कार करणे हा या कार्यक्रमाचा मूळ हेतू आहे. ज्याप्रमाणे स्वर्गीय पद्मविभूषण रतन टाटा यांनी त्यांच्या लोकांप्रती सेवाभावी वृत्तीने प्रत्येकाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले त्याप्रकारे सर्व सेवाभावी संस्थांनी त्यांचा तसेच उत्कृष्ट काम करणा-या इतर संस्थांचा आदर्श व प्रेरणा घेऊन समाजाप्रति समर्पित भावनेने कार्य केले पाहीजे.

 

धर्मादाय उप आयुक्त का.रा.सुपाते-जाधव यांनी संस्थांनी कसे कार्य करावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त शरद वाळके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कार्यालयीन कर्मचारी विधिज्ञ, विविध स्वंयसेवी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.