WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कोल्हापूर शहरातील तालमींना निधी द्यावा : आमदार जयश्रीताई जाधव

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विनायक जितकर

कोल्हापूर शहरातील तालमींना निधी द्या : आमदार जयश्रीताई जाधव; पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी…

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील तालमी व तालीम संस्थामध्ये मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व दुरुस्तीच्या कामासाठी, विशेष बाब म्हणून भरघोस निधी द्यावा अशी मागणी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

जिल्हा नियोजनाच्या बैठकीत कोल्हापूर शहरातील तालीम संस्थांना मूलभूत सोई सुविधा व तालीम बांधकामासाठी भरीव निधीची तरतूद करण्याचे आश्वासन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी कोल्हापुरात झालेल्या बैठकीत आश्वासन दिले होते. त्यामुळे आमदार श्रीमती जयश्रीताई जाधव यांनी मंत्रालय, मुंबई येथे पालकमंत्री केसरकर यांची भेट घेऊन, निवेदन दिले.

  • माझ्या विधानसभा मतदारसंघातील तालमी व तालीम संस्थाना मोठा इतिहास आहे. पैलवान व खेळाडू घडवण्याबरोबरच समाजातील वाईट प्रवृतींचा नाश करणारे संस्कार व विचार या तालमीतून दिले जातात. यामुळे तरूण पिढी निर्व्यसनी निरोगी बनते. तालमींच्या इमारती ह्या इतिहासाच्या अनेक घटनांच्या साक्षीदार आहेत. कोल्हापुरच्या ऐतिहासिक परंपरेत या तालमीचे महत्त्व अन्यसाधारण आहे.
  • कोल्हापूर शहरातील तालमीमध्ये राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून सधन व गरीब घरातील युवक केवळ कुस्तीकरिता तसेच तालीम संस्थांमध्ये फुटबॉल खेळण्याकरिता येतात. नव्या दमाचे मल्ल घडविण्यात कोल्हापुरातील तालमी आघाडीवर आहेत. तसेच तालीम संस्थामधून उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू तयार होत आहेत.
  • विविध कुस्ती व फुटबॉल स्पर्धेत कोल्हापुरातील मल्लांनी व फुटबॉल खेळाडूंनी बक्षीस मिळवली आहेत. परंतु कोल्हापुरातील या तालमी व तालीम संस्था मूलभूत सोयी सुविधा पासून वंचित आहेत. यामुळे पैलवान व फुटबॉल खेळाडूंची मोठी गैरसोय होत आहे. तरी कोल्हापूर शहरातील सर्व तालमी व तालीम संस्थामध्ये मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व दुरुस्तीच्या कामासाठी, विशेष बाब म्हणून भरघोस निधी मंजूर करून द्यावा आणि कुस्तीगीर व क्रीडाप्रेमींना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात केली आहे.

कोल्हापूर शहरातील तालीम संस्थांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणेसाठी निधीची तरतूद करण्याचे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिले. तसेच जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना निधी वितरण करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.

बापरे..कोल्हापूर जिल्ह्यासाठी 302 काेटी.. काय हाेणार.. काय बदल घडणार वाचा सविस्तर! पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली मागणी

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.