POSITIVVE WATCH काेकणचं साैंदर्यच आगळं… वेगळं…छायावृत्त

एका लग्नाच्या निमिताने आज कोकणात जाण्याचा योग आला .
तसा एरवी कधी कॅमेरा सहसा बाहेर यायला मागत नाही . पण काही गोष्टी दर सिझनला दिसत असल्या तरी त्यांचं वेगळेपण जाणवतंच . मग ते रस्त्याकडेला विकायला ठेवलेले फणस असोत वा करवंद विकणारी टिपीकल कोंकणी स्त्री असो .
लग्नात गेलो तर अशीच सुंदर अंबाडा घातलेल्या एका पोक्त स्त्रीने कॅमेऱ्याचे लक्ष वेधून घेतले .

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.