तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
एका लग्नाच्या निमिताने आज कोकणात जाण्याचा योग आला . तसा एरवी कधी कॅमेरा सहसा बाहेर यायला मागत नाही . पण काही गोष्टी दर सिझनला दिसत असल्या तरी त्यांचं वेगळेपण जाणवतंच . मग ते रस्त्याकडेला विकायला ठेवलेले फणस असोत वा करवंद विकणारी टिपीकल कोंकणी स्त्री असो . लग्नात गेलो तर अशीच सुंदर अंबाडा घातलेल्या एका पोक्त स्त्रीने कॅमेऱ्याचे लक्ष वेधून घेतले .
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.