WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

ELECTIONमडिलगे परिसरात आबिटकर यांच्या पदयात्रेस प्रतिसाद… महिलांच्याकडून औक्षण…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

मडिलगे बुद्रुक येथे महायुतीचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या पदयात्रेत सहभागी झालेले ग्रामस्थ.

गारगोटी – मडिलगे बुद्रुक परिसरात काढलेल्या आमदार आबिटकर यांच्या पदयात्रेस उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. गावो-गावी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले तर महिलांनी आमदार प्रकाश आबिटकरांचे औक्षण करून आम्ही ही तुमच्या पाठीशी असल्याचे दर्शविले.

यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, मडिलगे ही तालुक्याची उपराजधानी आहे. सुशिक्षीतांचे गाव म्हणून या गावची वेगळी ओळख आहे. या गावातील नागरीक सुजान विकासाला साथ देणारे आहेत. या गावातील मतदारांनी नेहमीच मला मोठी साथ दिली आहे. त्यामुळे यावेळी ही हा गाव माझ्या पाठीशी खंबिरपणे उभा राहील याची मला खात्री असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे म्हणाले की, आमदार आबिटकर यांच्या माध्यमातून गावचा भगिरथ विकास झाला आहे. त्यामुळे या गावातून जास्तीत-जास्त मताधिक्य मिळेल.

यावेळी बोलताना राहूरी कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य दत्ताजीराव उगले म्हणाले, विकासाच्या माध्यमातून आमदार आबिटकर यांनी मतदार संघाचा चेहरा-मोहरा बदलला असून राज्यामध्ये या मतदार संघाची एक विकसीनशिल मतदार संघ म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे. उत्कृष्ठ व अमोघ वाणीने आमदार आबिटकर यांनी राधानगरी मतदार संघाचा विधानसभेत ठसा उमटवलेला आहे.

यावेळी काढलेल्या पदयात्रेत भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव चौगले, सरपंच अनुराधा देसाई, महाराष्ट्र राज्य केमिस्ट असो संचालक शिवाजीराव ढेंगे, डे.सरपंच सुनील बिरंबोळे, अभिजीत देसाई, रामचंद्र सुर्वे, रणजीत ढेंगे, दत्तात्रय खाडे, बाळासो खतकर यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थिती होते. कलनाकवाडी येथील पदयात्रेत शरदराव निंबाळकर, संजय गाडेकर, आनंदराव पेडणेकर, शिवाजीराव पोवार, अनिल वारके, बबन निकम, विक्रम पोवार, चंद्रकांत गाडेकर मनोहर दबडे, मारुती पावले, बाळासाहेब मोरस्कर, निवृत्ती वारके, सखाराम पोवार, जयसिंगराव वारके आदींसह नागरीक सहभागी झाले होते. खानापूर येथील पदयात्रेत भाजपाचे प्रविणसिंह सावंत, बाळासाहेब भोपळे, राजेंद्र पाटील, मानसिंग दबडे, अमर भोपळे, सरपंच शोभा गुरव, अमोल पाटील, अशोक वारके, युवराज नाईक, सुभाष गुरव, संदीप गुरव आदींसह नागरीक सहभागी झाले होते. मडिलगे खुर्द येथे काढलेल्या पदयात्रेत भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव चौगले, बी.एस.खापरे, के.डी.आकोळकर, आर.डी.खापरे, दिनकर कल्याणकर, आर.एस.मांडे, एन.जी.खापरे, सुखदेव खापरे, नामदेव परीट, रणजित बिरंबोळे यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थिती होते. गंगापूर येथे काढलेल्या पदयात्रेत आबासाहेब देसाई, शामराव राजीगरे, सरपंच सिमा कांबळे, दत्तात्रय पाटील, विनायक जाधव, तानाजी जाधव, अजित जाधव, भैरु गुरव, मारुती सुतार, जनार्दन पाटील, सुरेश किल्लेदार यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थिती होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.