WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार…

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

इंडियन एज्युकेशन समिटमध्ये शैक्षणिक कार्याचा गौरव…

कोल्हापूर – डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या असीम योगदानाबद्दल “जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या १३ व्या इंडियन एज्युकेशन समिटमध्ये हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

डॉ. संजय डी. पाटील हे ‘डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर’, ’डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे-कोल्हापूर’ आणि ’डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, आकुर्डी-पुणे’ या तीन विद्यापीठांचे कुलपती म्हणून त्याचबरोबर अनेक शिक्षण संस्थांचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, कृषी, व्यवस्थापन, फार्मसी, फिजीओथेरपी, हॉस्पिटॅलिटी आदी विविध क्षेत्रामध्ये गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देणाऱ्या विविध ५० हून अधिक संस्थांचे डॉ. संजय डी. पाटील नेतृत्व करत आहेत. उत्तम अभियंते, डॉक्टर्स, पदवीधर घडवून देसाची आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात डी. वाय. पाटील ग्रुपने मोठे योगदान दिले आहे. संशोधन आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम यावर विशेष भर दिला जातो. अत्याधुनिक कॅम्पस, सुसज्ज प्रयोगशाळा आणि अन्य सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान पूरक अभ्यासक्रम, प्लेसमेंटवर विशेष लक्ष यामुळे डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण संस्थेने विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ‘जीवन गौरव’ पुरस्कारासाठी डॉ. पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

डॉ. संजय पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी अभिनंदन केले. यावेळी ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, डॉ. एस. बी. पाटील, श्री. अमोल गाताडे, श्री. पी. डी. उके आदी उपस्थित होते.

अनेक पुरस्कारांचे मानकरी डॉ. संजय पाटील यांनी शिक्षण क्षेत्रांत दिलेल्या योगदानाबद्दल ‘राष्ट्रीय शिक्षण सन्मान’, ‘विद्याभारती अवार्ड’, ‘कोहिनूर ऑफ इंडिया अवार्ड’, ‘राष्ट्रीय विद्या सरस्वती पुरस्कार’, ‘नॅशनल एज्युकेशन लीडरशिप अवार्ड’, ‘भारत गौरव अवार्ड’, आखिल भारतीय तंत्र परिषदेचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी यापूर्वी गौरवण्यात आले आहे.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी