WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

महावितरणच्या पुणे प्रादेशिकस्तरीय नाट्यस्पर्धेत कोल्हापूरचे ‘ती फुलराणी’ प्रथम

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

कोल्हापूरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात दोन दिवशीय नाट्यस्पर्धा…

कोल्हापूर – महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत कोल्हापूर परिमंडलाच्या ‘ती फुलराणी’ या नाटकास नाट्यनिर्मितीचे प्रथम क्रमांकाचे तर पुणे परिमंडलाच्या ‘अग्निपंख’ या नाटकास द्वितीय पारितोषिक ‍मिळाले. महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कोल्हापूरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात दोन दिवशीय नाट्यस्पर्धा संपन्न झाली.

याप्रसंगी नाळे म्हणाले की, वीजसेवेचं काम सांघिक व सहकार्य भावनेनं वीज कर्मचारी अविरतपणे करीत असतात. त्याचप्रमाणे विरंगुळा देणाऱ्या नाट्यस्पर्धेतही व्यवसायिक स्तराचा अप्रतिम कलाविष्कार सादर करून रसिकांची उत्सुकता वाढविली. आगामी काळात हीच ऊर्जा घेऊन ग्राहकांना सेवा देण्याचे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नाट्यस्पर्धेत यशस्वी व सहभागी सर्व कलाकारांना त्यांनी शाबासकीची थाप दिली.

याप्रसंगी मुख्य अभियंता परेश भागवत यांनी विद्युत क्षेत्रात तारेवरची कसरत करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून नाट्यकलेचे उच्च दर्जाचे सादरीकरण झाल्याबद्दल कौतुक केले. स्पर्धा जिंकण्यापेक्षा स्पर्धेत ताकदीने उतरणे हेच यश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्य अभियंता राजेंद्र पवार, नाट्यपरीक्षक संजय दिवाण, उज्ज्वला खांडेकर, महेश गोटखिंडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्तविक अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, आभार अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर व सुत्रसंचलन मुकुंद अंबी यांनी केले. यावेळी पुणे प्रादेशिक विभागातील अधिकारी – कर्मचारी व कलाकार उपस्थित होते.

व्यक्तिगत गटात अभिनय (पुरुष) – प्रथम- प्रसाद दिवाण (ती फुलराणी, कोल्हापूर) द्वितीय- मंगेश कांबळे ( ती फुलराणी, कोल्हापूर), अभिनय (स्त्री) – प्रथम- श्वेता सांगलीकर (ती फुलराणी, कोल्हापूर) व्दितीय- अपर्णा मानकीकर (अग्निपंख, पुणे), अभिनय उत्तेजनार्थ- पौर्णिमा पुरोहीत (ती फुलराणी, कोल्हापूर), संतोष गहेरवार (अग्निपंख, पुणे), रामचंद्र चव्हाण (विठू माझा लेकुरवाळा), दिग्दर्शन- प्रथम – श्रीकांत सणगर (ती फुलराणी, कोल्हापूर) द्वितीय – अरविंद बुलबुले ( अग्निपंख, पुणे), नेपथ्य- प्रथम – नितीन सावर्डेकर, शिवराज आणेकर (ती फुलराणी, कोल्हापूर) द्वितीय – राहूल यादव, किशोर अहिवळे, मयुर गंधारे (अग्निपंख, पुणे), प्रकाशयोजना- प्रथम -शकील महात, गिरीष भोसले (ती फुलराणी, कोल्हापूर) द्वितीय -धनराज बिक्कड, संदीप कांबळे, कुमार गवळी (अग्निपंख, पुणे), पार्श्वसंगीत- प्रथम – संगिता कुसुरकर, विनायक पाटील (ती फुलराणी, कोल्हापूर) द्वितीय – राजेंद्र हवालदार, विजय जाधव (अग्निपंख, पुणे), रंगभूषा व वेशभूषा- प्रथम -शुभांगी निंबाळकर, निकिता बोरसे, आशा पाटील (अग्निपंख, पुणे) द्वितीय – नजीर मुजावर, बजरंग पवार, रश्मी पाटील, स्मिता हातकर (ती फुलराणी, कोल्हापूर) पारितोषिके ‍ मिळाली.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी