WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या डिझाईन्सचे राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन…

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

२९ व ३० एप्रिल रोजी डिझाईन्स व अन्य उपक्रमांच्या प्रदर्शनाचे आयोजन…

कोल्हापूर – डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी बनविलेली विविध आर्किटेक्चरल डिझाईन्स व अन्य उपक्रमांचे प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे आयोजन करण्यात आले आहे. २९ व ३० एप्रिल रोजी होणाऱ्या या प्रदर्शनात बिल्डिंग कंस्ट्रक्शन, ग्राफिक्स , इंटिरियर डिझाईन, अर्बन डिझाईन, तसेच अंतिम वर्षातील आर्किटेक्चरल प्रोजेक्ट इ. विषयांचे ड्रॉईन्ग्स व मॉडेल्स मांडण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, सांघिक भावनेतून काम करण्याची प्रेरणा मिळावी व अभ्यासक्रमामध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या कामाबरोबरच त्यांचे इतर अनेक उपक्रम व छंद देखील मांडण्यात येणार आहेत. डी. वाय. पाटील ग्रुपच्या सीएचआरओ श्रीलेखा साटम यांच्या हस्ते सोमवार २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. त्यानंतर प्रख्यात आर्किटेक्ट गीता बालकृष्णन (कोलकाता) यांचे विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान होईल. ३० एप्रिल रोजी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आर्किटेक्ट पंकज पळशीकर (मुंबई) यांचे ‘अँड बियॉंड’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सदर प्रदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर कलाकृतींचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी गीता बालकृष्णन (चेन्नई) यांच्या एथॉस फौंडेशनसोबत तसेच गार्डन्स क्लब कोल्हापूर सोबत सामंजस्य करार होणार आहे. या करारांमुळे विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर व बांधकाम क्षेत्रातील विविध विषयांवरील सेमिनार व कार्यशाळेमध्ये भाग घेता येईल, त्याचबरोबर सामाजिक वनीकरण, साईट विझिट, सेमिनार व कार्यशाळेचे आयोजन, या सामंजस्य करार च्या अंतर्गत होणार आहे.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी