WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डॉ. रणजीत निकम यांचा संशोधन उत्कृष्टता पुरस्काराने सन्मान

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

पदवीदान समारंभात प्रमुख अतिथी डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

कोल्हापूर – डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठातर्फे भौतिकशास्त्र विषयातील उल्लेखनीय संशोधन कार्यासाठी डॉ. रणजीत पांडुरंग निकम यांना ‘संशोधन उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात प्रमुख अतिथी डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. निकम यांनी सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च येथे कार्यरत असताना संशोधन करत असताना १२ शोधनिबंध, १२ पेटंट्स, २० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधील सादरीकरणे, तसेच उत्कृष्ट सादरीकरणासाठी दोन विशेष पुरस्कार प्राप्त केले. त्यांनी “केमिकल सिंथेसिस ऑफ कॅडमियम चॅल्कोजेनाइड रिड्यूस्ड ग्राफिन ऑक्साईड कॉम्पोझिट थिन फिल्म्स फॉर फोटोइलेक्ट्रोकेमिकल अँड सेन्सर अॅप्लिकेशन्स” या विषयावर संशोधन प्रबंध पूर्ण केला आहे. त्यांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा, पवारवस्ती, माध्यमिक शिक्षण महर्षी प्रशाला, यशवंतनगर, तर बी.एससी (भौतिकशास्त्र) पदवी शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे झाले. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी एम.एससी पदवी संपादन केली.

डॉ. निकम यांना संशोधन संचालक आणि सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचे अधिष्ठाता प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व अध्यापक, सहकारी संशोधक आणि व्यवस्थापनाचे सहकार्य मिळाले. त्यांच्या संशोधन कार्यास छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची (सारथी) फेलोशिप तसेच आर्थिक सहाय्य प्राप्त झाले आहे. या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.