महापरिनिर्वाण दिननिमित्त अभिवादन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

चंदगडः  हलकरणी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संजय पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग व समान संधी केंद्र यांचेवतीने आयोजित कार्यक्रमात यावेळी प्रा. जाविर, डॉ.गवळी यांनी मनोगत मांडले.डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी आभार मानले.यावेळी प्राचार्य डॉ बी .डी .अजळकर उपस्थित होते.डॉ .राजेश घोरपडे, प्रा.खरुजकर, प्रा.शहापूरकर, प्रा.तावदारे,प्रा. डॉ.जरली , प्रा.कोलकार, प्रा.अनंत कलजी, संदीप पाटील, मनोहर कांबळे,विद्यार्थि आदी यावेळी उपस्थित होते..

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.