चंदगडः हलकरणी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संजय पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग व समान संधी केंद्र यांचेवतीने आयोजित कार्यक्रमात यावेळी प्रा. जाविर, डॉ.गवळी यांनी मनोगत मांडले.डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी आभार मानले.यावेळी प्राचार्य डॉ बी .डी .अजळकर उपस्थित होते.डॉ .राजेश घोरपडे, प्रा.खरुजकर, प्रा.शहापूरकर, प्रा.तावदारे,प्रा. डॉ.जरली , प्रा.कोलकार, प्रा.अनंत कलजी, संदीप पाटील, मनोहर कांबळे,विद्यार्थि आदी यावेळी उपस्थित होते..
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.