कुंभोज-विनोद शिंगे
ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर श्री हनुमान ग्रामविकास आघाडी पॅनेलचा प्रचार शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य डॉ.राहुल आवाडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी ग्रामदैवत हनुमान मंदिर,यळगुड येथे साहेबांच्या हस्ते श्री हनुमानाची आरती करून शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी सरपंच पदाचे उमेदवार आण्णासाहेब गोटखिंडे, आदगोंडा पाटील, सुरेखा पाटील, सुवर्णा घुणके, आण्णासो शिंदे, संगीता वाडकर, स्नेहल कुंभार, राजू बागवान, शोभा वड, बाळासो राहुत, सारिका वड, शालन गायकवाड, वासुदेव घुणके, आनंदा माळी, सुरेखा चौगुले, बापू चौगुले, सागर कांबळे, उषाराणी कांबळे आदी उमेदवार तसेच सुनील आमते, जितेंद्र देवकर, सुभाष गोटखिंडे, सागर गोटखिंडे, महादेव घुणके, राहुल वाडकर, एकनाथ कांबळे, साईनाथ वाडकर, शिवाजी बागल, माणिक पाटील, सुशांत पाटील, राजाराम घुणके, तुकाराम घुणके आदींसह आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आवाडे गटातील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
चाळीस वर्षात ग्रामपंचायतील खुर्ची बदलायची झाली नाही ते विकास काय करणारः प्रविण जनगोंडा
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.. पाँझिटीव्ह वाँच टीमकडे 9403103133