पहायला विसरू नका…महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी- परखड मुलाखात खास वृषाली पाटील यांच्या शैलीतील

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी

-ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर

मुंबई: महाराष्ट्र हे देशाला नवी दिशा देणारे राज्य आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी असून आपल्या राज्याला गौरवशाली परंपरा असल्याचे गौरवोद्गार ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी काढले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

आजच वेळ राखून ठेवा.. प्रत्यक्ष जाऊन बघा

महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र राज्याच्या या जडणघडणीचा प्रवास ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांच्याकडून ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, सोमवार दि. 1 व मंगळवार दि. 2 मे 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी घेतली आहे.

 

कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री विमा योजनांमध्ये सहभागी होवूया. – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. योगेश साळे

 

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.