WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

आता येथे होणार सिमेंट काँक्रिटचा रस्ता, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699


राजारामपुरी एक्सटेंशन परिसरातील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर: राजारामपुरी एक्सटेंशन आणि टाकाळा परिसरातील रस्त्यांची कामे पूर्ण केली जातील. त्यासाठी आणखी पाच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध केला जाईल. त्याचप्रमाणे टाकाळयावरील छत्रपती शाहू जलतरण तलाव लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कोल्हापुरातील राजारामपुरी एक्सटेंशनमध्ये सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांच्या कामांची त्यांच्या हस्ते सुरूवात झाली. त्यावेळी ते बोलत होते.


खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यातून राजारामपूरी एक्सटेन्शनमध्ये २० लाख रूपये निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाची सुरवात झाली. खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, माजी महापौर दीपक जाधव, मुरलीधर जाधव, हेमंत पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ झाला. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून हा १०० मीटरचा रस्ता बनवला जाणार आहे. सिमेंटचा मजबुत रस्ता बनवला जाणार असल्याने, हा रस्ते खड्डेमुक्त होवून, नागरिकांची सोय होईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. या रस्त्याबरोबरच राजारामपुरी एक्सटेंशन आणि टाकाळा परिसरातील सर्व रस्त्यांची कामे लवकरच पूर्ण केली जातील. त्यासाठी आणखी पाच कोटी रूपयांची तरतुद करत असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले. टाकाळयावरील बंद असलेला जलतरण तलाव पुन्हा लवकरच सुरू केला जाईल, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. तर कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील अनेक समस्या आपण सोडवत असून, या मतदार संघात नागरिकांना विविध सोयीसुविधा पुरवण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे माजी आमदार अमल महाडीक यांनी सांगितले. या कार्यक्रमावेळी नरेंद्र मांगलेकर, करण जाधव, हरिष टिंडवाली, अभिजीत शिंदे, रविंद्र मुतगी यांच्यासह शिवशक्ती तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.