WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील साळोखेनगर मध्ये इन्व्हेंटो २०२५

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

इनेव्न्टो 2025 मध्ये दहा विविध तांत्रिक कौशल्य आधारित स्पर्धा

कोल्हापूर – अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमधील कल्पकता आणि तांत्रिक कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साळोखेनगर मध्ये इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) च्या सहकार्याने इन्व्हेंटो २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. आयएसटीईचे एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर आणि कसबा बावडा पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या हस्ते याच उद्घाटन करण्यात आलं यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी विद्यार्थ्यांनी आज समाजाला भेडसवणाऱ्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा अस आवाहन केलं.

विद्यार्थ्यांनी महाविद्यालय जीवनात उद्योग व्यवसायांसाठी आवश्यक असणाऱ्या कुशल मनुष्यबळासाठीची कौशल्य आत्मसात करावीत या उद्देशान इन्व्हेंटो सारख्या टेक्निकल इवेंटचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगत अशा इव्हेंट मधील सहभागातून भविष्यातील नव्या स्टार्टअपच्या संकल्पना उदयाला येतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजित माने यांनी बोलताना अशा प्रकारच्या इव्हेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी यांना विशेष प्राधान्य देण्यात आले होते असे सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश माने यांनी कॉलेजच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास उपक्रमांची माहिती दिली.

इनेव्न्टो 2025 मध्ये दहा विविध तांत्रिक कौशल्य आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये इलेक्ट्रो क्वेस्ट, इलेक्ट्रो जिनीयस, कोडझेन, ब्लाइंड सी, बिल्ड स्मार्ट, सर्व्हे मास्टर, ग्रूप डिस्कशन, रिल बॅटल यांचा समावेश होता. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यासह, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे येथील विविध डिप्लोमा व डिग्री महाविद्यालयातून 750 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विजेत्यांना रोख बक्षीस, ट्रॉफी तसेच सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले. या इव्हेंटचे संयोजन डीन स्टुडन्ट वेल्फेअर गौरव देसाई यांनी व विद्यार्थी समन्वयक, स्टाफ यांनी यशस्वीरीत्या केले.

या इव्हेंटसाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेश माने, कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, विश्वस्त माननीय तेजस पाटील, माननीय ऋतुराज पाटील, संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष माननीय आमदार श्री. सतेज डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.