WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा एज्युलाईन्स कन्सलटंटशी सामंजस्य करार

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

सामंजस्य करारावेळी डॉ. अनिलकुमार गुप्ता, डॉ. राकेशकुमार शर्मा, आनंद हांदूर, अमृता हांदूर, डॉ. संतोष चेडे

कोल्हापूर – राष्ट्रीय शिक्षण धोरण- २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कोल्हापूर आणि एज्युलाईन्स एज्युकेशन कन्सलटंट, पुणे यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता आणि एज्युलाईन्स चे संचालक आनंद हांदूर यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण, संशोधन, देवाणघेवाण कार्यक्रम, आणि संयुक्त शैक्षणिक उपक्रमांची संधी उपलब्ध करून देणे या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे.

या करारातर्गत विद्यार्थी आणि प्राध्यापकांना विविध देशांतील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश, व्हिसा प्रक्रिया, निवास आणि पूर्व-प्रस्थान मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संयुक्त परिसंवाद, कार्यशाळा व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन, अल्पकालीन प्रशिक्षण, क्रेडिट ट्रान्सफर व दुहेरी पदवी योजनेसाठी रचना, आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी प्रवेश, व्हिसा व लॉजिस्टिक सहाय्य आदी उपलब्ध होणार आहे. याबाबत माहिती देताना डॉ. अनिलकुमार गुप्ता म्हणाले, “विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शिक्षण आणि संशोधन संधी मिळवून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा करार तीन वर्षांसाठी असून दोन्ही संस्थांच्या सहमतीने नूतनीकरण करता येईल.

यावेळी एज्युलाईन्सच्या अमृता हांदूर, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, प्राचार्य डॉ.संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ.लितेश मालदे, इंटरनॅशनल सेलचे सदस्य प्रा. सनी मोहिते आणि प्रा. गौरी म्हेतर, यावेळी डॉ. बी. डी. जितकर, डॉ. टी. बी. मोहिते, इंद्रजीत जाधव, डॉ. राधिका ढणाल, डॉ. नवनीत सांगले, प्रा. वसंत हसरे, डॉ. संतोष भोपळे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी.पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.