WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील ‘इन्फिनिटी’ उत्साहात

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699याेग्य दरात याेग्य स्थितीतील , पूर्ण चालू कंडीशनमधील अटाेमँटीक वाँशिग मशीन विकणे आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा- 8380099974

विनायक जितकर

‘इन्फिनिटी 2k23’ स्पर्धेत डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातील सहभागी विद्यार्थी.

कसबा बावडा – डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्यावतीने ‘इन्फिनिटी 2k23’ ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. विद्यार्थ्याना त्यांचे तांत्रिक कौशल्य, ज्ञान आणि नेटवर्क दाखवण्यासाठीचे संधी यानिमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये देशभरातून सुमारे 400 हून अधिक विद्यार्थी सहभाग झाले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, फाउंड्री क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व इंद्रजीत दळवी यांनी सहभागी विद्यार्थ्यांना निवडलेल्या क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले. या इव्हेंटमध्ये बॉक्स फुटबॉल, रोबो रेस, रोबो वॉर, कॅड मास्टर, टेक्निकल फोटोग्राफी आणि मेकाथॉन (हॅकॅथॉन) अशा विविध तांत्रिक स्पर्धांचा समावेश होता. मेकॅनिकल इंजिनीअरिंग मधील मेकॅथॉन स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण ठरली. यामध्ये आयोजकांनी सामाजिक व तांत्रिक विषयांवरील काही समस्यांचे निराकरण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. विविध स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देण्यात आली.

स्पर्धेसाठी फोरजी जिम, अमृता इंडस्ट्री, एविसन इंडस्ट्री, केल्सन इंडस्ट्री, हर्षराज इंजिनिअरिंग वर्क्स,मटका बिर्याणी, मॅडम स्टुडिओ यांचे पारीतोषिकासाठी मोठे योगदान लाभले. स्पर्धा पूर्ण करण्यासाठी मेकॅनिकल डिपार्टमेंट मधील विद्यार्थ्यांनी परिश्रम. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. कार्यकारी संचालक डॉ. ए. के गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, विभाग प्रमुख डॉ. सुनील रायकर, दीपक सावंत यांचे सहकार्य लाभले.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी