WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये आज ऑस्कॉन – २०२४ नेत्र परिषद

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

परिषदेसाठी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगाव येथून १२५ नेत्रतज्ञ राहणार उपस्थित…

कोल्हापूर – ऑप्थॉलमॉलॉजीकल सोसायटी ऑफ काेल्हापूर, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि डिपार्टमेंट ऑफ ऑप्थालमॉलॉजी तसेच महाराष्ट्र आप्थॉलमॉलॉजीकल सोसायटी यांच्यातर्फे रविवार १६ जून रोजी ऑस्कॉन २०२४ या नेत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता उद्घाटन होणार आहे.

सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत होणाऱ्या या नेत्र परिषदेत कॉर्निया सत्रात डॉ. हिंमाशू मतालिया, डॉ. नताशा पाहुजा, डॉ. जीनव लाडी, पिडियाट्रिक सत्रात डॉ. ज्योती मतालिया, डॉ. मिलिंद किल्लेदार, डॉ. दीप्ती जोंशी आणि रेटीनासंदर्भात डॉ. पियूष बन्सल, डॉ. शरद भोमाज, तर कॅटरॅक्ट सत्रात डॉ. आर. बी. ओडियार आदी तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत कॅटरॅक्ट, कॉर्निया, पिडियाट्रिक, आप्थॉलमॉलॉजी, रेट्रिना यासंदर्भात चर्चा होणार आहे. याशिवाय थेट शस्त्रक्रिया, केस स्टडी, मार्गदर्शन, चर्चा, वादविवाद, मनोरंजक प्रकरणे तसेच प्रश्नमंजुषांचेही आयोजन केलेले आहे. या परिषदेसाठी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगाव येथून १२५ नेत्रतज्ञ उपस्थित राहणार आहेत.

सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र आप्थॉलमॉलॉजीकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संतोष आगरवाल हे या परिषदेचे उद्घाटन करणार असून डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपकुलगुरु प्रा. डॉ. राकेश कुमार मुदगल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय या समारंभासाठी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. राकेश शर्मा आणि डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे रजिस्ट्रार डॉ. व्ही. व्ही. भोसले, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल ॲन्ड मेडिकल रिसर्च सेंटरच्या मेडिकल सुपरिन्टेडेट डॉ. वैशाली गायकवाड आणि डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या नेत्र विभागाचे प्रमुख आणि सहखजानिस डाॅ. मिलिंद सबनीस उपस्थित राहणार आहेत.

ऑप्थॉलमॉलॉजीकल सोसायटी ऑफ काेल्हापूरचे अध्यक्ष डॉ. चेतन खारकांडे, उपाध्यक्ष डॉ. मंदार पाटील, सचिव डॉ. मंदार जोगळेकर, खजानिस डॉ. प्रीती मेहता, वैज्ञानिक समितीचे सचिव डॉ. गायत्री होशिंग, डॉ. अतुल कढाने, डॉ. वर्धमान कांकरिया, डॉ. मंदार परांजपे, डॉ. अदिती वाटवे यांनी या परिषदेचे आयोजन केले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.