WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

दहा वर्षे पूर्ण झाली असतील तर ही कागदपत्र पूर्ण करा- राहूल रेखावर

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

कोल्हापूर  : शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार दर दहा वर्षांनी आधार कार्डवरील माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे आधार तयार होवून दहा वर्षे कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांनी आपल्या आधार कार्डवरील माहिती त्वरीत अद्यावत करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. जसे पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाइल क्रमांक यासह अनेकदा एकापेक्षा अधिक आधार कार्ड नोंदणी झाली असल्याची शक्यता असते. आधार कार्डला संबंधितांची माहिती नोंद असल्याने या सर्व नोंदीचे अद्यावतीकरण होणे आवश्यक असते. त्यासाठी दर दहा वर्षांनी आधार अद्यावत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना आधार कार्ड काढून दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे त्यांनी आपल्या नजिकच्या आधार केंद्रावर जाऊन आधार अद्यावत करुन घ्यावे.

जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या नियंत्रणांर्तगत आधारकार्ड अद्यावतीकरणाच्या कामकाजासाठी कँपचे नियोजन संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आले असून त्याचे सविस्तर वेळापत्रक www.kolhapur.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. यासाठी शासनाने डेमोग्राफिक अपडेटसाठी (नाव, पत्ता, जन्म दिनांक, लिंग, मोबाइल क्रमांक, ई- मेल) 50 रुपये तसेच बायोमेट्रिक अपडेटसाठी (हाताच्या बोटांचे ठसे, डोळ्यातील रेटीना स्कॅन) 100 रुपये शुल्क निर्धारित केले आहे. परंतु, नागरिकांनी स्वत: myAadhaar पोर्टल (myaadhaar.uidai.gov.in) वरुन 15 मार्च ते 14 जून 2023 या कालावधीत आधार कार्डवरील माहिती अद्यावत केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही व त्यानंतर 25 रु. शुल्क आकारले जाईल.

जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांचे अजून एक आश्वासन…. ‘कारभारी गोडवा’ ब्रँड सर्वदूर पाेहाेचविणार!

ज्या नागरिकांचे आधार तयार होवून दहा वर्षे कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांनी तात्काळ आपले आधार अद्यावत करुन शासनास सहकार्य करावे. नागरिकांनी आपले आधार रद्द होणार नाही याची दक्षता घ्यावी व भविष्यकाळातील गैरसोय टाळावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.