WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

बँकांनी अधिकाधिक कर्जप्रकरणे मंजूर करावीत-नरेंद्र पाटील

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडून आढावा

मराठा समाजातील तरुणांच्या उद्योगनिर्मितीला चालना देण्यासाठी -महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील

कोल्हापूर: मराठा समाजातील तरुणांच्या उद्योगनिर्मितीला चालना देण्यासाठी कर्ज मंजुरीसाठी सादर केलेली अधिकाधिक प्रकरणे बँकांनी मंजूर करावीत, अशा सूचना करुन महामंडळाच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हास्तरावर ‘संवाद ‘ मेळावा घ्यावा, अशा सूचना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा कौशल्य व रोजगार विकास केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, समरजितसिंह घाटगे, वसंतराव मुळीक, राहुल चिकोडे, जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश आंग्रे तसेच अधिकारी, पदाधिकारी, विविध बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध बँकांचे जिल्हा समन्वयक व बँक व्यवस्थापक यांच्याकडून महामंडळाच्या योजनांचा आढावा घेतला. उद्दिष्टपुर्तीमध्ये चांगले काम करणाऱ्या बँकांच्या व्यवस्थापकांचा सत्कार यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. बैठकीनंतर त्यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाला भेट देवून कामकाजाची माहिती घेतली.

मराठा समाजातील व्यक्ती व उद्योजकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महामंडळाकडून योजना राबवण्यात येत आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास लाभार्थ्यांसाठी बँकांकडून व्यवसाय, उद्योगांना कर्ज उपलब्ध करुन दिले जाते व त्या कर्जावरील व्याज परतावा महामंडळाकडून लाभार्थ्यांना परत दिला जातो. लाभार्थ्यांनी कर्जाचे हप्ते वेळेत व पूर्ण पणे जमा केले तरच त्यांना कर्जाचा व्याज परतावा महामंडळाकडून दिला जातो. त्यामुळे कर्ज थकविण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. याचा विचार करुन बँकांनी जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना कर्जपुरवठा करुन नवीन उद्योजक उभारण्यासाठी सहकार्य करावे. लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्याचे राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रमाण अत्यंत कमी असून त्या त्या प्रकरणातील त्रुटी दूर करुन घेवून दिलेले उद्दिष्ट सर्व बँकांनी पूर्ण करावे.         

नरेंद्र पाटील -अध्यक्ष नरेंद्र पाटील  .

  • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाअंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 14 हजार 529 लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते.
  • यापैकी 7 हजार 780 लाभार्थ्यांना कर्ज मंजूर झाले असून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे.
  • या लाभार्थ्यांना आतापर्यंत 644 कोटी 70 लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. यापैकी 6 हजार 797 लाभार्थ्यांना 53 कोटी 40 लाख रुपयांचा व्याज परतावा महामंडळाकडून त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. तसेच गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत जिल्ह्यात 59 व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते.
  • यापैकी 53 प्रकरणांना मंजुरी मिळाली असून 17 कोटी 78 लाख 57 हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. यापैकी 51 लाभार्थ्यांना 1 कोटी 7 लाख 49 हजार रुपयांचा व्याज परतावा महामंडळाकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.
  • या योजनेत कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल असल्याची माहिती जिल्हा समन्वयक ऋषिकेश आंग्रे यांनी दिली.

विविध महामंडळाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात तालुकानिहाय मेळावे घेण्यात आले आहेत. शासनाच्या सर्व योजनांची माहिती देण्यासाठी सर्वसमावेशक एकच पोर्टल तयार व्हावे, जेणेकरुन कोणत्याही योजननेच्या लाभासाठी लाभार्थ्यांना एकाच पोर्टलवर अर्ज करता येईल. बँकांनी अल्प रक्कमेच्या कर्ज प्रकरणांबाबत संबंधित व्यक्तीला महामंडळाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा.

जिल्हाधिकारी-राहुल रेखावार 

यावेळी महामंडळाचे अध्यक्ष पाटील यांनी सर्व बँक व्यवस्थापकांकडून बँकनिहाय मंजूर प्रकरणे, वितरित कर्ज स्थिती, नाकारलेल्या प्रकरणातील अडचणी आदीबाबींच्या अनुषंगाने माहिती घेतली. तसेच बँक व्यवस्थापकांच्या अडचणी समजावून घेतल्या. याप्रसंगी महामंडळाच्या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ झाला असून त्यामुळे उद्योगाला चालना मिळाल्याची माहिती लाभार्थ्यांनी दिली. तसेच कर्ज प्रकरण मंजूर होताना बँकांकडून येणाऱ्या अडचणींची माहिती उपस्थितांनी दिली. यावर बँकांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले.

कोल्हापूर चित्रनगरी कशी असावी , केले मार्गदर्शन-विकास खारगे

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.