WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

आंतर महाविद्यालयीन अॅथलेटिक्समध्ये कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा ठसा

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धा…

कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धा शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर संपन्न झाल्या. या स्पर्धेत विविध प्रकारांमध्ये कॉलेज ऑफ फिजोथेरपीच्या विद्यार्थ्यानी यश मिळवत स्पर्धेवर ठसा उमटवला. एकूण 89 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठच्या सेंटर फॉर इंटर डिसिपिलिनरी रिसर्चच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. अर्पिता पांडे-तिवारी यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, डॉ. आय. एच. मुल्ला, एन. आर. कांबळे, डॉ. निलेश पाटील, सुशांत कायपुरे, सचिन पाटील, उत्तम मेंगणे, ज्ञानेश्वर भगत, ऋषिकेश कुंभार उपस्थित होते.

स्पर्धेत 100 मी.धावणे प्रकारात मुलांमध्ये स्कूल ऑफ हॉस्पीटॅलिटीच्या प्रणव विनोद आंबलेने प्रथम, नर्सिंग कॉलेजच्या आदिशेष राजेश खारकरने द्वितीय तर मुलींमध्ये कॉलेज ऑफ फिजीओथेरपीच्या श्रावणी अशोक जगटेने प्रथम, स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सच्या पल्लवी यादवने द्वितीय क्रमांक मिळवला. मुलांच्या 200 मी धावणे प्रकारात स्कूल ऑफ हॉस्पीटॅलिटीच्या प्रणव विनोद आंबलेने प्रथम, स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटच्या सोहम राजेश शिंदेने द्वितीय तर मुलीमध्ये कॉलेज ऑफ फिजीओथेरपीच्या श्रावणी अशोक जगटेने प्रथम व कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वेदांतरी विजय पानारीने द्वितीय स्थान मिळवले. मुलांच्या 400 मी धावणे प्रकारत कॉलेज ऑफ नर्सिंगच्या श्रीनिकेतन आबासाहेब मुडदुंगेने प्रथम, कॉलेज ऑफ फिजोओथेरपीच्या अभिषेक नंदकुमार कारंडेने द्वितीय क्रमांक तर मुलींमध्ये कॉलेज ऑफ नर्सिंगच्या नमिता नारायण करेकरने प्रथम व याच महाविद्यालयाच्या चंद्रभागा ज्योतिबा एकलने द्वितीय क्रमांक मिळवला.

लांब उडी प्रकारात मुलांमध्ये स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या पवन अशोक पाटीलने प्रथम, कॉलेज ऑफ नर्सिंगच्या श्रीराम मदन गायकवाडने द्वितीय तर मुलीमध्ये कॉलेज ऑफ फिजीओथेरपीच्या सुप्रिया दादासाहेब पिंजारीने प्रथम व स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनॅजमेण्टच्या सानिका प्रभाकर शिंदे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. थाळीफेकमध्ये मुलांच्या गटात स्कूल ऑफ इंजिनिरिंग अँड मॅनेजमेंटच्या वरदराज सचिन जाधवने प्रथम, कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्रतीक शामूवेल काळेने द्वितीय तर मुलींमध्ये कॉलेज ऑफ फिजीओथेरपीच्या निकिता रामचंद्र नाईकने प्रथम, मेडिकल कॉलेजच्या राजनंदिनी जगदीश निंबाळकर यांनी द्वितीय स्थान मिळवले.

मुलांच्या गटात गोळाफेकमध्ये मेडिकल कॉलेजच्या वेदांत मेघनाथ केसरकरने प्रथम, कॉलेज ऑफ फिजोओथेरपीच्या ओम सुधीर पाटीलने द्वितीय तर मुलींमध्ये कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या निकिता रामचंद्र नाईक हिने प्रथम व याच कॉलेजच्या स्नेहा गणेश पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. 4×100 मी. रिले स्पर्धेत मुलांमध्ये डी वाय पाटील मेडिकल कॉलेज प्रथम, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट द्वितीय तर मुलीमध्ये कॉलेज ऑफ फिजिओथेरपी प्रथम, कॉलेज ऑफ नर्सिंग द्वितीय क्रमांक पटकावले. कुलपती डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.